शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळासाठी जागेचा दोन महिन्यात ताबा

By admin | Updated: March 11, 2016 03:00 IST

शिवनी विमानतळासाठी १५७ एकर जागेचा दोन महिन्यांत ताब्या देणार असल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू रविप्रकाश दाणी यांनी स्पष्ट केले.

अकोला : विमानतळासाठी १५७ एकर जागेचा दोन महिन्यांत ताब्या देणार असल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू रविप्रकाश दाणी यांनी स्पष्ट केले. आमदार गोपीकिसन बाजोरिया यांनी बुधवारी विमानतळासाठी लागणार्‍या जागेच्या मुद्यावर पीडकेव्हीच्या कुलगुरूंसोबत सविस्तर चर्चा केली.तत्कालीन काँग्रेस आघाडीच्या कार्यकाळात विमानतळासाठी पीडीकेव्ही प्रशासनाने अतिरिक्त जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार गोपीकिसन बाजोरिया यांनी लावून धरली होती. या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तत्कालीन राज्यमंत्री फौजीया खान यांनी अनुकूलता दर्शवित जागा हस्तांतरित करण्याला मंजुरी दिली होती. त्यानंतर महसूल विभागाने जागेची मोजणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सद्यस्थितीत या जागेचा सातबारा शासनाच्या नावे करण्यात आल्याची माहिती आहे. तूर्तास जागेचा ताबा घेण्याची प्रक्रिया रखडली असून, या विषयावर आमदार गोपीकिसन बाजोरिया यांनी पीडीकेव्हीचे कुलगुरू रविप्रकाश दाणी यांची भेट घेतली. येत्या दोन महिन्यांत जागेचा ताबा देण्यात येईल, असे कुलगुरू दाणी यांनी बोलताना सांगितले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर, निवासी उपजिल्हाप्रमुख राजेश मिश्रा, संतोष अनासने, जि.प. सदस्य चंद्रशेखर पांडे, तरुण बगेरे आदी उपस्थित होते.