शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचा लाचखोर कार्यकारी अभियंता निलंबित    

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 02:03 IST

वाणिज्यीक वीज जोडणी देण्यासाठी एका उप-कंत्राटदाराकडे दहा हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक झालेला महावितरणच्या अकोला ग्रामीण विभागाचा प्रभारी कार्यकारी अभियंता गजानन शालीग्राम जानोकार यास सोमवारी निलंबित करण्यात आले. जानोकार याच्यावर सोमवारी सायंकाळी निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देवाणिज्यीक वीज जोडणी देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक प्रभारी कार्यकारी अभियंता गजानन जानोकार यास सोमवारी निलंबित करण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वाणिज्यीक वीज जोडणी देण्यासाठी एका उप-कंत्राटदाराकडे दहा हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक झालेला महावितरणच्या अकोला ग्रामीण विभागाचा प्रभारी कार्यकारी अभियंता गजानन शालीग्राम जानोकार यास सोमवारी निलंबित करण्यात आले. जानोकार याच्यावर सोमवारी सायंकाळी निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.अकोला येथील एका ४२ वर्षीय उप-कंत्राटदाराने केलेल्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)ने शुक्रवार,१३ ऑक्टोबर रोजी सापळा रचून जानोकार याला रंगेहात अटक केली होती. अतिरिक्त कार्यकारी अभियंता असलेल्या गजानन शालीग्राम जानोकार (५५) याने गत महिन्यात ग्रामीण विभागाच्या कार्यकारी अभियंता पदाचा प्रभार स्वीकारला होता. या काळात एका आईस्क्रिम पार्लरसाठी नवीन विद्युत जोडणी देण्यासाठी मंजुरी देण्याकरिता तसेच मागील सात दिवसांत बाळापूर, बाश्रीटाकळी उपविभागातील शेतकर्‍यांच्या कृषी पंपासाठी वीज जोडणीकरिता लागणारे करारपत्र देऊन काम करण्याची परवानगी देण्याकरिता प्रभारी कार्यकारी अभियंता जानोकार याने १0 हजार रुपयांची लाच देण्याची मागणी केल्याची तक्रार सदर उप-कंत्राटदाराने ‘एसीबी’कडे केली होती.  सदर तक्रारीवरून एसीबीने सापळा लावून जानोकार याला अटक केली होती. त्यानंतर जानोकार निलंबित होणार, हे निश्‍चित होते. अखेर सोमवारी जानोकारच्या निलंबनाच्या फाइलवर स्वाक्षरी करण्यात आली.

टॅग्स :Crimeगुन्हा