शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पदभार स्वीकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 10:07 IST

नवे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी शनिवारी सायंकाळी पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी शनिवारी सायंकाळी पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला. जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांची अमरावती येथे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षकपदी बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर पोलीस अधीक्षक म्हणून जी. श्रीधर यांची वर्णी लागली असून, त्यांनी अमोघ गावकर यांच्याकडून पदभार स्वीकारत कामकाजास प्रारंभ केला.मूळचे तामिळनाडू राज्यातील गोविंदराजन श्रीधर यांनी यापूर्वी बीड येथे पोलीस अधीक्षक म्हणून कारभार सांभाळलेला आहे. तत्पूर्वी औरंगाबाद ग्रामीणचे ते सहायक पोलीस अधीक्षक होते. त्यानंतर नागपूर येथे राज्य राखीव दलाच्या गट क्रमांक ४ चे समादेशक असतानाच त्यांची अकोला पोलीस अधीक्षक पदावर शुक्रवारी बदली झाली. त्यांनीही शनिवारी तातडीने हजर होत अमोघ गावकर यांच्याकडून पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे स्वीकारली. जी. श्रीधर हे तरुण, तडफदार, मनमिळाऊ आणि सामाजिक उपक्रम राबविण्यात हतखंडा असलेले पोलीस अधिकारी असल्याची चर्चा असून, शिस्तप्रिय असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. यावेळी दोन्ही पोलीस अधीक्षकांमध्ये जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, गुन्हेगारी विषयावर चर्चा झाली.

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस