शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : ‘सर्वोपचार’मध्ये उष्माघात कक्ष कार्यान्वित

By atul.jaiswal | Updated: April 4, 2018 15:14 IST

अकोला : शहरासह जिल्ह्याचा पारा ४२ अंश सेल्सियसवर गेल्याने उष्माघाताची बाधा होण्याची शक्यता वाढल्याच्या पृष्ठभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात मंगळवारपासून विशेष उष्माघात कक्ष कार्यान्वित करण्यात आले.

ठळक मुद्देया कक्षांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या सर्वच उपाययोजना व सुविधा आहेत. तर वॉर्ड क्र. ९ मध्ये विशेष उष्माघात कक्ष उघडण्यात आला आहे. अद्यापपर्यंत सर्वोपचार रुग्णालयात उष्माघाताच्या एकाही रुग्णाची नोंद नाही.

अकोला : शहरासह जिल्ह्याचा पारा ४२ अंश सेल्सियसवर गेल्याने उष्माघाताची बाधा होण्याची शक्यता वाढल्याच्या पृष्ठभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात मंगळवारपासून विशेष उष्माघात कक्ष कार्यान्वित करण्यात आले. रुग्णालयातील ५, ६ आणि ९ क्रमांकांच्या वॉर्डमध्ये उष्माघाताच्या रुग्णांसाठी ही सुविधा निर्माण करण्यात आली आहे.यावर्षीचा उन्हाळा उष्ण तापमानाचे मागील सर्व विक्रम मोडीत काढण्याचा कयास आहे. मार्च महिन्यातच तापमान ४२ अंशांवर गेले होते. आता एप्रिल महिना सुरू झाला असून, उन्हाची दाहकता वाढतच आहे. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात उष्माघाताचे रुग्ण वाढण्याची शक्यता लक्षात घेता सर्वोपचार रुग्णालयात विशेष कक्ष उभारण्यात आले आहेत. या कक्षांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या सर्वच उपाययोजना व सुविधा आहेत. वॉर्ड क्र. ६ मध्ये महिलांसाठी चार खाटांची सुविधा आहे, वॉर्ड क्र. ६ मध्ये पुरुषांसाठी चार खाटा आहेत, तर वॉर्ड क्र. ९ मध्ये विशेष उष्माघात कक्ष उघडण्यात आला आहे. या कक्षात सहा खाटांची सुविधा आहे. एवढेच नव्हे, तर हा कक्ष वातानुकूलित ठेवण्यात आला आहे. वॉर्ड क्र. ५ व ६ मध्ये कुलरची व्यवस्था आहे. अद्यापपर्यंत सर्वोपचार रुग्णालयात उष्माघाताच्या एकाही रुग्णाची नोंद नाही.उन्हाची दाहकता लक्षात घेता, मंगळवारपासून रुग्णालयात उष्माघात कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. या कक्षांमध्ये रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा तयार ठेवण्यात आल्या आहेत.- डॉ. राजेश कार्यकर्ते, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय