शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

उन्हाळी परीक्षा : अर्ज सादर करण्यासाठी २५ मार्चपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 1:20 PM

अकोला : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठांतर्गत महाविद्यालयीन उन्हाळी परीक्षेसाठी अर्ज सादर करण्यासाठी २५ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, विद्यार्थ्यांसाठी ही अंतिम संधी असणार आ

अकोला : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठांतर्गत महाविद्यालयीन उन्हाळी परीक्षेसाठी अर्ज सादर करण्यासाठी २५ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, विद्यार्थ्यांसाठी ही अंतिम संधी असणार आहे.अमरावती विद्यापीठाशी संगलग्नित महाविद्यालयामध्ये दुसऱ्या टप्प्यातील सत्र शनिवार, २७ एप्रिलपासून, तर तिसऱ्या टप्प्यातील सत्र सोमवार, ३१ मेपासून तसेच पुढे सुरू होणाºया उन्हाळी २०१९ च्या विद्यापीठीय सत्रपद्धती व वार्षिक पद्धती अभ्यासक्रमाच्या नियमित महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे तसेच माजी व बहि:शाल विद्यार्थ्यांच्या परीक्षा अर्ज स्वीकारण्याच्या तारखांमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यासाठी आणखी एक संधी मिळाली असून, ही अंतिम संधी राहणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाuniversityविद्यापीठexamपरीक्षा