शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त १२ कुटुंब मदतीसाठी पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 13:44 IST

जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत १२ आत्महत्यांची प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली आहेत.

अकोला: शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत देण्यासाठी जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत १२ आत्महत्यांची प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक गुरुवारी पार पडली.पात्र ठरलेल्या आत्महत्याग्रस्त कुटुंबांमध्ये अकोला तालुक्यातील गोपालखेड येथील माणिक अरुण मोडक, निपाणा येथील गजानन महादेव राऊत, श्रीहरी तुकाराम झटाले-दोनवाडा, सिद्धोधन संपत शेगोकार-गोरेगाव बुद्रूक, बाळापूर तालुक्यातील चिंचोली गणू येथील उत्तम लक्ष्मण जुमडे, गणेश वासुदेव बायस्कार, दादाराव महादेव हिवराळे- नया अंदुरा, अश्वस्थामा भास्कर जढाळ- वाडेगाव, पातूर तालुक्यातील पाडसिंगी येथील शांताराम चिनकारी गवई, महादेव शांताराम परकाळे-सस्ती, बाळू आकोशी घायवट-कार्ला, तेल्हारा तालुक्यातील भांबेरी येथील मंगेश विठ्ठल सरोदे यांचा समावेश आहे. तर पातूर तालुक्यातील बाभूळगाव येथील नरसिंग जगदेव राठोड, अकोला तालुक्यातील कानशिवणी येथील नारायण पूर्णाजी वाघमारे, अन्वी मिर्झापूर येथील महादेव पूर्णाजी घाटोळे यांच्या प्रस्तावाची फेरचौकशी केली जाणार आहे. अपात्र ठरलेल्यांमध्ये अकोट तालुक्यातील खिरकुंड येथील भानूबाई काशिराम सांगळे, पातूर तालुक्यातील मलकापूर येथील रोहिदास रायसिंग आडे, पळसखेड येथील कौशल्या मूलचंद जाधव यांच्या कुटुंबाचा समावेश आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाfarmer suicideशेतकरी आत्महत्या