शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस कर्मचा-याची आत्महत्या

By admin | Updated: August 6, 2016 01:55 IST

पोलीस मुख्यालयातील कर्मचा-याची आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट.

अकोला, दि. ५: पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचार्‍याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी समोर आली. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी रोशन जगताप हे रामदासपेठ पोलीस स्टेशननजीक असलेल्या पोलीस वसाहतीमध्ये रहिवासी आहेत. गुरुवारी मध्यरात्री त्यांनी याच पोलीस वसाहतमधील निवासस्थानामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही; मात्र रामदासपेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.पोलीस कर्मचारी रोशन जगताप यांना झटपट श्रीमंत होण्याचा ध्यास होता. त्यासाठी ते रोजच लॉटरीचे टिकीट खरेदी करीत असल्याची माहिती आहे. वर्षानुवर्षापासून ते टिकीट खरेदी करायचे; मात्र त्यांना एकदाही लॉटरी लागली नसल्याची माहिती आहे.दोन वेळा अपघात रोशन जगताप यांचा दोन वेळा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये त्यांच्या मेंदूला जबर दुखापत झाल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रियाही झाली होती; मात्र अनेक वेळा त्यांची प्रकृती ठीक राहत नव्हती, अशी माहिती त्यांच्या सहकार्‍यांनी दिली.