अकोला - तेल्हारा तालुक्यातील ग्राम उमरी येथील रहिवासी सहदेव रामचंद्र शेळके (८५) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. गुरुवारी रात्री विष प्राशन केल्याने त्यांना सवरेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा शुक्रवारी मृत्यू झाला. वयाच्या ८५ व्या वर्षी विषप्राषण करण्यामागील कोणती कारणे होती, याचा शोध पोलिस घेत आहे.
८५ वर्षीय वृद्धाची विष प्राशन करून आत्महत्या
By admin | Updated: May 9, 2015 01:55 IST