शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

सुहानी बोराडेने देशपातळीवर अकोल्याचे नावलौकिक वाढविले!

By रवी दामोदर | Updated: April 4, 2024 15:57 IST

बॉक्सिंग स्पर्धेत देशात ठरली अव्वल : रेल्वे स्थानकावर जोरदार स्वागत

अकोला :  स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाद्वारे नॅशनल बॉक्सिंग अकादमी रोहतक, हरियाणा येथे आयोजित दुसर्‍या ज्युनियर राष्ट्रीय निवड प्रक्रियेत, दिल्ली मणिपूर हरियाणा, पंजाबच्या कुस्तीपटूंना पराभूत करून देशातील 'नंबर वन' क्रमांकासह भारतीय संघात स्थान पटकाविणार्‍या अकोला क्रीडा प्रबोधिनीची सुहानी बोराडे बुधवारी अकोला आगमनप्रसंगी रेल्वे स्थानक येथे क्रीडाप्रेमींकडून जोरदार स्वागत करण्यात आले. स्थानिक वसंत देसाई स्टेडियमस्थित अनिवासी क्रीडा प्रबोधिनीची बॉक्सर सुहानी बोराडे हिने अगदी लहान वयातच अनेक स्पर्धांमध्ये सुवर्णपदक व अनेक पदके पटकावली आहेत. बॉक्सिंग क्षेत्रात अलौकिक कामगिरी करुन भारतीय संघात स्थान पटकाविणार्‍या सुहानीने अपेक्षा उंचाविल्या आहेत.  तिला  क्रीडा प्रबोधिनी संघाचे मुख्य प्रशिक्षक व जिल्हा क्रीड़ा अधिकारी   सतीशचंद्र भट्ट,  योगेश निषाद, आदित्य मने, गजानन कबीर,दिया बचे मार्गदर्शन लाभले.

बॉक्सिंग संघात निवड झाल्यानंतर  अकोल्यात जंगी स्वागत करण्यात आले. रेल्वे स्थानक येथे झालेल्या सत्कार कार्यक्रमात बॉक्सिंग क्षेत्रातील दिग्गज मंडळीने सुहानीच्या कामगिरीची पाठ थोपटून स्वागत केले.     सुहानीने पश्चिम भारत बॉक्सिंगमध्ये अकोला आणि महाराष्ट्राला सुवर्ण पदक मिळवून दिलेआहे. स्पर्धा, राज्यराज्यशालेय सब- ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक व कांस्य पदक मिळवून दिले. 

टॅग्स :Akolaअकोला