शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

अकोल्यात मोबाइलचा अचानक स्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 18:24 IST

रेड मी एमआय ए-१ या मोबाइलचा अचानक स्फोट झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी टिळक रोडवर घडली.

अकोला : बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पळसो बु. रहिवासी असलेल्या एका युवकाच्या मोबाइलचा अचानक स्फोट झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी टिळक रोडवर घडली. मोबाइलचा स्फोट झाल्याने या परिसरात खळबळ उडाली होती.पळसो बु. येथील रहिवासी परमेश्वर पवार हे जिल्हा उद्योग केंद्रात कामानिमित्त आले होते. यावेळी त्यांच्या खिशातील मोबाइल गरम होत असल्याचे त्यांना जाणवले. त्यानंतर पवार यांनी मोबाइल उघडा करून ठेवला. मात्र, बॅटरी गरम होण्याचे प्रमाण वाढले होते. त्यानंतर त्यांनी घाबरून मोबाइल एका ठिकाणावर ठेवला असता त्यामधून धूर बाहेर आला व काही क्षणातच मोबाइलचा स्फोट झाला. मोबाइलच्या स्फोटाचे नेमके कारण समजले नाही. मात्र कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पवार यांच्याकडून माहिती घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.

टॅग्स :Akolaअकोला