शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

घरकुलांचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करा : जिल्हा परिषद ‘सीईओं’चे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 12:45 PM

रमाई आवास योजनेंतर्गत जिल्ह्यातील घरकुल कामांचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतला

अकोला: रमाई आवास योजनेंतर्गत प्रतीक्षा यादीत नावे असलेल्या आणि जागा उपलब्ध असलेल्या जिल्ह्यातील पात्र लाभार्थींना घरकुलांचा लाभ देण्यासाठी घरकुलांचे परिपूर्ण प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) तथा प्रशासक आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी दिले.जिल्हा परिषद राजर्षी शाहू महाराज सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) विलास खिल्लारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) संदीप भंडारे, राजीव फडके, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक डॉ.एच.आर. मिश्रा, कृषी विकास अधिकारी मुरलीधर इंगळे यांच्यासह पंचायत समितींचे गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी उपस्थित होते.रमाई आवास योजनेंतर्गत जिल्ह्यातील घरकुल कामांचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतला. रमाई अवास योजनेंतर्गत जिल्ह्यात २५ हजार लाभार्थींची यादी तयार असून, ज्यांचे प्रतीक्षा यादीत नाव आहे, घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध आहे, अशा पात्र लाभार्थींचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद