शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मदतीची रक्कम तीन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा; अन्यथा कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 13:51 IST

अकोला: जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाच तालुक्यातील शेतकºयांच्या मदतीसाठी बँकांमध्ये जमा करण्यात आलेली मदतीची रक्कम तीन दिवसांत शेतकºयांच्या खात्यात जमा करा; अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचा ‘अल्टीमेटम’ जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी जिल्ह्यातील बँकांना दिला.

अकोला: जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाच तालुक्यातील शेतकºयांच्या मदतीसाठी बँकांमध्ये जमा करण्यात आलेली मदतीची रक्कम तीन दिवसांत शेतकºयांच्या खात्यात जमा करा; अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचा ‘अल्टीमेटम’ जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी जिल्ह्यातील बँकांना दिला.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्ह्यातील बँक अधिकाºयांच्या बैठकीत ते बोलत होते.जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांतील दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या मदतीसाठी शासनामार्फत १३७ कोटी ६१ लाख २४ हजार ५६० रुपयांचा मदतनिधी प्राप्त झाला. मदतीची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी जिल्हाधिकारी कायालयार्फत १ ते २६ फेबु्रवारीदरम्यान संबंधित तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आली. तहसील कार्यालयांकडून मदतीची रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यासाठी संबंधित बँकांमध्ये जमा करण्यात आली; मात्र मदतीची रक्कम वितरित करण्यात आली असली तरी, दुष्काळग्रस्त शेतकºयांना मदतीचा लाभ अद्याप मिळाला नाही. अशा आशयाचे वृत्त ९ मार्च रोजी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित करण्यात आले. या वृत्ताची दखल घेत, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सोमवार, ११ मार्च रोजी जिल्ह्यातील बँक अधिकाºयांची बैठक घेतली. दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या मदतीसाठी बँकांमध्ये जमा करण्यात आलेली सर्व मदतीची रक्कम तीन दिवसांत संबंधित शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याचा अल्टीमेटम जिल्हाधिकाºयांनी बँकांना दिला. मदतीची रक्कम तीन दिवसात शेतकºयांच्या खात्यात जमा न केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही जिल्हाधिकाºयांनी बँक अधिकाºयांच्या बैठकीत दिला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राम लठाड यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांचे जिल्हा समन्वयक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.बँकनिहाय मदत वाटपाचा घेतला आढावा!दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकºयांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा करण्यासाठी तहसील कार्यालयांमार्फत जमा करण्यात आलेली मदतीची रक्कम आणि त्यापैकी बँकांमार्फत शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात आलेली मदतीची रक्कम यासंदर्भात जिल्ह्यातील बँकनिहाय कामाचा आढावा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या बैठकीत घेतला.दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकºयांच्या मदतीसाठी तहसील कार्यालयांमार्फत बँकांमध्ये जमा करण्यात आलेली रक्कम आणि त्यापैकी आतापर्यंत बँकांकडून शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात आलेली रक्कम यासंदर्भात आढावा घेण्यात आला. बँकांमध्ये जमा करण्यात आलेली मदतीची रक्कम तीन दिवसांत शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश बँक अधिकाºयांना दिले आहेत.-जितेंद्र पापळकरजिल्हाधिकारी

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी