शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

एमएच-सीईटीमध्ये अकोल्यातील विद्यार्थ्यांची बाजी

By admin | Updated: June 7, 2014 01:05 IST

एमएच-सीईटी निकाल गुरुवारी जाहीर; निकालामध्ये अकोल्यातील विद्यार्थ्यांनी प्राप्त केले घवघवीत यश.

अकोला : एमएच-सीईटी निकाल गुरुवारी उशिरा जाहीर झाला. निकालामध्ये अकोल्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले. सारांक्ष वखारियाने एमएच-सीईटीमध्ये ७२0 पैकी ६४५ गुण घेऊन जिल्हय़ातून पहिला येण्याचा मान पटकाविला. समीक्षा महल्ले हिने ६३८ गुण घेत ओबीसी प्रवर्गातून राज्यातून पहिली आणि उज्ज्वला इंगळे हिने ६१२ गुण मिळवून मागासवर्गीयांमधून राज्यातून पहिली येण्याचा मान पटकावला आहे. यासोबतच शुभम उगले याने ६३६ गुण मिळवित आणि प्रतीक मसने ६३५ यांनीही घवघवीत यश प्राप्त केले. एमएच-सीईटी परीक्षेत सारांक्ष वखारिया याने बाजी मारली आहे. एमएच-सीईटी परीक्षेसोबतच सारांक्ष याने महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल कॉलेज (सेवाग्राम मेडिकल कॉलेज) या परीक्षेतही यश मिळविले आहे. तसेच झरना शाह हिने ६0८, इशांत गुप्ता याने ६0७, आदिती कासट हिने ५९३, शुभम रंगभाळ ६00, अनिमेष जैन याने ५९४, उर्वशी लोहिया ५८५, रूचिक तिवारी ५७६, मोहित काकड ५५६, मानसी मनवर ५४९, कल्याणी मालसने ५४३, अतुल सोळंकी ५२६, रंगोली साव ५१६, राजश्री सोमाणी ५१५, योगेश परिहार ५११, वैष्णवी तडस ५१५, तेजस जोगी ५११, राजलक्ष्मी कोरपे ५0४ यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. यासोबतच शरद वैराळकर याने ३८६ गुण प्राप्त करीत एनटी बी प्रवर्गातून राज्यातून १६ वे स्थान प्राप्त केले