शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

आदीवासी भागातील गौणखनिज वाहतूक बंद करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचा ‘रास्ता रोको’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 12:17 PM

अकोट: गौणखनिज वाहतुकीमुळे शालेय विद्यार्थीचे आरोग्य व शिक्षण धोक्यात आले आहे. पोषक आहारात धुळीचे कण मिसळत असल्याने कुषोपणात वाढ होण्याची शक्यता आहे. या गंभीर प्रकाराकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने संतप्त  विद्यार्थीनी 15 ऑक्टोबर रोजी  रस्ता व  विस्फोटक गोडाऊन रद्द आदी मागण्याकरीता रास्ता रोका सुरू केला आहे.

- विजय शिंदेअकोट: गौणखनिज वाहतुकीमुळे शालेय विद्यार्थीचे आरोग्य व शिक्षण धोक्यात आले आहे. पोषक आहारात धुळीचे कण मिसळत असल्याने कुषोपणात वाढ होण्याची शक्यता आहे. या गंभीर प्रकाराकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने संतप्त  विद्यार्थीनी 15 ऑक्टोबर रोजी  रस्ता व  विस्फोटक गोडाऊन रद्द आदी मागण्याकरीता रास्ता रोका सुरू केला आहे. गौणखनिजचे ट्रक अडकले असुन आदीवासी बांधवाचा संतप्त फुटण्याची शक्यता वाढली आहे.  वृत्तलिहीस्तोवर अद्याप  प्रशासनाचा एकही अधिकारी घटनास्थळावर पोहचला नव्हता  अकोट पंचायत समिती अंतर्गत मौजे रुधाडी या आदीवासी भागातील मुलांकरीता जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा आहे. सदर गाव से पोपटखेड ग्रामपंचायत हद्दीत येते. या शाळेलगतचा रस्ता खुपच खराब झाला आहे. या रस्त्यावरून दररोज खौणखनिज वाहतुक करणारे ट्रक व टिप्परच्या शेकडो फेरा होत आहेत. त्यामुळे टिप्पर मधील गौणखनिज व भरघाव वेगाने शाळा व घराना हादरे बसत आहेत. विशेष म्हणजे दररोज शालेय मुलाकरीता खिचडी शिजवण्यात येते. पंरतु सर्वॅ धुळीचे कण खिचडीत जात आहेत.त्यामुळे मुलांचे आरोग्य धोक्यात येत असुन .धुळीचे कण मिश्रण होत असलेला खिचडी हा सकस आहाराने कुपोषण वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या गंभीर घटनाकडे जबाबदारी असलेले प्रशासन जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत आहे.त्यामुळे संतप्त झालेले आदीवासी बांधव व मुलांनी 15 आॅक्टोबर रोजी सकाळी रास्ता रोको सुरू केला. ट्रक टिप्परची वाहतुक बंद पाडली. चिमुकले हातात पुस्तका ऐवजी फलक घेऊन सहभागी झाली आहेत. आदिवासी लोंकाचा रस्त्या साठी रास्ता रोको आंदोलन सुरू झाले आहे. रस्ता दुरूस्ती,आरोग्य,भरघाव वाहतुकीला आळा यासह या परिसरात होऊ घातलेला स्फोटक प्रदार्थाचा साठा  होणारा गोडाउन रद्द करण्यात यावी अशी मागणी होत असुन आदीवासी बांधवाच्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :Akolaअकोलाakotअकोट