शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिकवणी वर्गाच्या इमारतीवरून उडी मारून विद्यार्थीनीचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 18:22 IST

अकोला:  अकरावीतील विद्यार्थीनीने शिकवणी वर्गाच्या  इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी  सकाळी अाठ वाजता दरम्यान घडली.

अकोला:  अकरावीतील विद्यार्थीनीने शिकवणी वर्गाच्या  इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी  सकाळी अाठ वाजता दरम्यान घडली. हा प्रकार स्थानिक युवकांच्या लक्षात अाल्यानंतर जखमी विद्यार्थिनीला तत्काळ सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. सध्या विद्यार्थिनीवर उपचार सुरू असून, प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.न्यू तोष्णीवाल लेआऊट भागातील हाँरीझन कोचिंग क्लासेस येथील अकरावीतील विद्यार्थिनीने याच शिकवणी वर्गाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्याचा प्रयत्न केला. स्थानिक नागरिकांच्या ही घटना निदर्शनास येताच त्यांनी जखमी मुलीला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी असलेल्या विद्यार्थिनीवर उपचार सुरू अाहेत. जखमी विद्यार्थिनी ही शहरातीलच कृषी नगर भागातील रहिवासी आहे. दरम्यान, विद्यार्थिनीचे आत्महत्येच्या प्रयत्नामागचे कारण अद्यापपर्यंत अस्पष्ट असून, या प्रकरणी पुढील सिव्हिल लाईन्स पोलिस करीत अाहेत.

टॅग्स :AkolaअकोलाSuicideआत्महत्याStudentविद्यार्थी