शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

पातूर, बाभूळगाव येथे रास्ता रोको

By admin | Updated: June 6, 2017 00:42 IST

पातूर : तालुक्यातील बाभूळगाव येथे आज सकाळी ९ वाजता श्ोतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात चोंढी, आलेगाव, तुलंगा, सस्ती, तांदळी, बाभूळगाव, चरणगाव आदी गावांतील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्क

पातूर : तालुक्यातील बाभूळगाव येथे आज सकाळी ९ वाजता श्ोतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात चोंढी, आलेगाव, तुलंगा, सस्ती, तांदळी, बाभूळगाव, चरणगाव आदी गावांतील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी भाजपा सरकारवर ताशेरे ओढण्यात आले. तसेच शेतकऱ्यांना पीक मालाचा योग्य भाव मिळालाच पाहिजेत, अशा आशयाच्या घोषणासुद्धा यावेळी देण्यात आल्या. आंदोलनामध्ये गोपाल दामोदर गायकवाड, सुरेश प्रल्हाद महानकर, गोपाल फाटकर, वासुदेव विश्वनाथ गावंडे, अरुण वासुदेव फाटकर, राजेश समाधान गवई, गजानन बोमटे, संजय गावंडे, माधव देशमुख, कोल्हे, वसंता भिकाजी कोकणे, विजय फाटकर, विष्णू शिंगणे, राजेश महानकर, मधुकर गावंडे, दुर्योधन धाडसे, दुराम राठोड, लक्ष्मण कासटे, बाळू पाचपोर, संजय गायकवाड आदी सर्व उपस्थित होते.पातूर येथे शिवसेनेतर्फे रास्ता रोको करण्यात आला होता.आंदोलनात शिवसेना तालुकाध्यक्ष रवींद्र मुर्तडकर, गजानन पोफळकर, गजानन गाडगे, मंगेश गाडगे, सागर रामेकर, गोलू, भगवान भराडी, जीवन ढोणे आदी उपस्थिती होती.