शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोट फैलातील शंकर नगरात दोन गटात तुफान दगडफेक; तीन ते चार गाड्यांची तोडफोड

By नितिन गव्हाळे | Updated: May 3, 2023 05:44 IST

परिसरात तणावाचे वातावरण, गेल्या दोन दिवसांपासून येथील दोन्ही गटात शुल्लक कारणावरून वाद सुरू होते.  

अकोला:  शहरातील अकोट फाईल भागातील शंकर नगरात  दोन गटात तुफान दगडफेक आणि हाणामारी झाली झाली असून चार ते पाच मोटरसायकल यांची तोडफोड सुद्धा करण्यात आली आहे. परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून या ठिकाणी आठही पोलीस ठाण्यांमधून कुमक मागवण्यात आली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून येथील दोन्ही गटात शुल्लक कारणावरून वाद सुरू होते.  याचे रूपांतर मंगळवारी रात्री अकरा वाजता च्या सुमारास  दगडफेक आणि हाणामारीत झाले. या घटनेमुळे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे, पोलीस सुद्धा घटनास्थळी दाखल झाले आहेत.

आकोट फाइलवर शंकर नगर भागात कडे कोर्ट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दगडफेकीत अनेक गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या पोलिसांनी स्थितीवर नियंत्रण मिळवलं असून आरोपींची धरपकड सुरू सुरू असून पोलिसांनी शंकर नगर भागातील चार ते पाच जणांना ताब्यात घेतले आहेत तर दुसऱ्या गटातील आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.