शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पणज येथे एकाच रात्री दोन ठिकाणी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2016 01:43 IST

एक लाखाच्या रोख रकमेसह ९0 हजाराचे सोने लंपास

आकोट(जि. अकोला), दि. २१- ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पणज येथे एकाच रात्री दोन ठिकाणी चोरीची घटना घडली. यामध्ये चोरट्यांनी १ लाखाच्यावर रोख रकम व ९0 हजाराचे सोने लंपास केले. पणज येथील विजय उत्तमराव अस्वार (३५) हे २0 सप्टेंबरच्या रात्री कुटुंबियांसमवेत झोपले होते. रात्री दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश करुन १ लाख रुपयांची रोख रक्कम व ९0 हजार रुपये किंमतीचे ३८ ग्रॅम सोने लंपास केले. तसेच चोरट्याने घरातील खाद्यपदार्थावर तावसुध्दा मारला. अशा आशयाची फिर्याद विजय अस्वार यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली. दुसर्‍या घटनेत पणज येथीलच फईमोद्दिन सलीमोद्दिन यांच्या घराचा दरवाजा अज्ञात चोरट्याने तोडून घरात प्रवेश केला व रोख २६00 रुपये चोरून नेले अशी तक्रार फईमोद्दिन यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये नोंदविली. उपरोक्त दोन्ही प्रकरणी फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द भादंविच्या ४५७, ३८0 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.