शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

चोरीला गेलेल्या युवतीच्या मोबाइलवरून पाठविली अश्लील छायाचित्रे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 02:21 IST

युवतीच्या हरविलेल्या मोबाइलवरून तिच्याच मैत्रिणीला अज्ञात व्यक्तीने अश्लील छायाचित्रे पाठविल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

ठळक मुद्देअज्ञात आरोपीचे कृत्ययुवतीच्या मैत्रिणीला पाठविली अश्लील छायाचित्रे

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: युवतीच्या हरविलेल्या मोबाइलवरून तिच्याच मैत्रिणीला अज्ञात व्यक्तीने अश्लील छायाचित्रे पाठविल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. जठारपेठेतील ज्योती नगरात राहणार्‍या एका युवतीचा स्मार्टफोन बारा ज्योतिर्लिंग मंदिराजवळील शिकवणी वर्गामध्ये २७ नोव्हेंबर रोजी चोरीला गेला. मोबाइल चोरणार्‍या व्यक्तीने युवतीच्या स्मार्टफोनच्या आधारे तिच्या एका मैत्रिणीच्या व्हॉट्स अँपवर काही अश्लील छायाचित्रे पाठविली. त्यामुळे  मैत्रिणीने युवतीकडे तक्रार करीत, तिला चांगलेच खडसावले; परंतु युवतीने तिचा मोबाइल चोरीला गेल्याचे तिला सांगितल्यावर, दोघींनी सोमवारी सायंकाळी सिव्हिल लाइन पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. युवतीच्या तक्रारीनुसार सिव्हिल लाइन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम ३७९, ३५४ आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Akola cityअकोला शहरCivil Line Police Stationसिव्हिल लाइन पोलीस स्टेशन