शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

चोरीचे २0९ ग्रॅम सोने घेऊन जाणार्‍या युवकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 02:32 IST

अकोला : भाटे क्लब परिसरातील इराणी झोपट्टीत राहणारा मुस्तफा अली अख्तर अली याला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडील २0९ गॅ्रम सोने व २00 गॅ्रम चांदीचे दागिने जप्त केले. कोतवाली पोलिसांनी मुस्तफा अलीविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : भाटे क्लब परिसरातील इराणी झोपट्टीत राहणारा मुस्तफा अली अख्तर अली याला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडील २0९ गॅ्रम सोने व २00 गॅ्रम चांदीचे दागिने जप्त केले. कोतवाली पोलिसांनी मुस्तफा अलीविरुद्ध गुन्हा दाखल केला. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना भाटे क्लब येथे एक इसम संशयास्पद स्थितीत फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली. त्याने त्याचे नाव मुस्तफा अली असल्याचे सांगितले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे प्लास्टिकची पिशवी आढळून आली. त्यात सोने-चांदीचे दागिने असे एकूण २0९ गॅ्रम सोने व २00 गॅ्रम चांदी असल्याचे आढळून आले. या सोने-चांदीची किंमत एकूण ४ लाख ५0 हजार रुपये आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत ममताबादे यांनी केली. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरArrestअटक