शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

एक क्विंटल प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 12:53 IST

गोरक्षण रोडवरील साधना कलेक्शनवर मनपाने धाड घालून तब्बल एक क्विंटल प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्याची कारवाई केली.

ठळक मुद्देमहापालिकेच्या आरोग्य निरीक्षकांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाºया व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाईचे हत्यार उपसले आहे. या प्रकरणी पाच हजार रुपये दंड आकारण्यात आला.

अकोला : शासनाने प्लास्टिक पिशव्या व प्लास्टिकपासून तयार होणाऱ्या ठरावीक वस्तूंच्या वापरावर बंदी घातल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाºया व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाईचे हत्यार उपसले आहे. शुक्रवारी गोरक्षण रोडवरील साधना कलेक्शनवर मनपाने धाड घालून तब्बल एक क्विंटल प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्याची कारवाई केली. या प्रकरणी पाच हजार रुपये दंड आकारण्यात आला.प्लास्टिक पिशव्या व विघटन न होणाºया इतर वस्तूंमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. पर्यावरणाची हानी थांबवण्यासाठी शासनाने प्लास्टिक पिशव्या, थर्माकॉलसह इतर वस्तूंवर बंदी घातली. दंडात्मक रकमेचे धोरण स्पष्ट करताच महापालिकेच्या स्तरावर प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणारे, त्यांची विक्री करणाºया व्यावसायिकांवर कारवाई केली जात आहे. शुक्रवारी मनपा उपायुक्त अनिल बिडवे, क्षेत्रीय अधिकारी पुनम कळंबे यांच्या मार्गदर्शनात आरोग्य निरीक्षकांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाºया गोरक्षण रोडवरील साधना कलेक्शन येथून एक क्विंटल प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्याची कारवाई केली आहे. या कारवाईत आरोग्य निरीक्षक प्रताप राऊत, रूपेश मिश्रा, दीपाली घाडगे, वैभव चव्हाण, योगेश इंगळे आदींसह कर्मचारी उपस्थित होते. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाPlastic banप्लॅस्टिक बंदी