शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
5
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
6
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
7
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
8
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
9
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
10
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
11
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
12
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
13
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
14
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
16
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
17
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
18
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
19
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
20
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा

भरधाव टीप्पर उलटला; सात जखमी

By admin | Updated: June 17, 2014 20:48 IST

वाळूची वाहतूक करणारा एक टीप्पर उलटून चालकासह सात जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ५ वाजता घडली.

वल्लभनगर: वाळूची वाहतूक करणारा एक टीप्पर उलटून चालकासह सात जण गंभीर जखमी झाल्याची घटना अकोला-आकोट मार्गावर कासली फाटा ते उगवा फाटा दरम्यान मंगळवारी सायंकाळी ५ वाजता घडली. जखमींना सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.प्राप्त माहितीनूसार, वाळूने भरलेला एम. एच. ३० ई. ५१८९ क्रमांकाचा टीप्पर अकोल्याकडे जात होता. तेवढ्यात मागून येणार्‍या एका दुसर्‍या टिप्परने कावा मारला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे अचानक टिप्पर उलटला. यावेळी ट्रॉलीत बसलेले पाच मजूर वाळूखाली दबले. तर कॅबीनमधील चालक व क्लिनर बाजूला फेकल्या गेले. यात एका मजुराचा पाय मोडला व इतर मजूर गंभीर जखमी झाले. घटनास्थळी जमा झालेल्या लोकांनी त्यांना बाहेर काढले. जखमींमध्ये चालक विलास मांगीलाल चव्हाण (रा. काजळेश्वर), उमेश रमेश शिरसाट, नितीन भिमराव धसाळे, दिपक भिमराव धसाळे, मोहन विठ्ठलराव गोपनारायण, रुपेश शामराव वानखडे, अनिल राजाराम ताजने (सर्व रा. मलकापूर) यांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच आकोट फैल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना उपचारार्थ अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात पाठविले. याप्रकरणी आकोट फैल पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.