शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

अकोला ‘एमआयडीसी’तील वादग्रस्त सहा भूखंड विक्रीवर स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 14:53 IST

अकोला विकास केंद्र ट्रान्सपोर्ट नगरस्थित भूखंड क्रमांक यू-५०, यू-५१, यू-५२, यू-५३, यू-५४, यू-५५ च्या वाटपात अनियमितता व फेरफार क रण्याचा आरोप होता.

अकोला : स्थानिक एमआयडीसीच्या ट्रान्सपोर्ट नगरातील वादग्रस्त सहा भूखंडांच्या विक्रीवर पुढील आदेशापर्यंत व्यवहार न करण्याचा आदेश देत न्यायालयाने स्थगिती दिली आहे. दिवाणी न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश एस. बनसोड यांनी ही स्थगिती दिली आहे. एमआयडीसीच्या ट्रान्सपोर्ट नगरातील सहा भूखंड वाटपात अनियमितता करून खरेदी-विक्री होत असल्याचा आक्षेप घेत त्यावर प्रतिबंध लावण्याकरिता न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर हा निकाल दिला गेला.वादग्रस्त सहा भूखंडांच्या प्रकरणी नीलेश नारायण मुरूमकार यांनी याचिका दाखल केली होती. त्यानुसार अकोला विकास केंद्र ट्रान्सपोर्ट नगरस्थित भूखंड क्रमांक यू-५०, यू-५१, यू-५२, यू-५३, यू-५४, यू-५५ च्या वाटपात अनियमितता व फेरफार क रण्याचा आरोप होता. अमरावतीच्या विभागीय व्यवस्थापकांनी वाटप केलेल्या भूखंडावर आक्षेप आल्याने हे प्रकरण वादात सापडले होते. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती एस. बनसोड यांनी पुढील आदेश पारित होईस्तव कोणत्याही प्रकारचा आदेश काढण्यास मनाई केलेली आहे. या याचिकेची पुढील सुनावणी १५ नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आलेली आहे. याप्रकरणी काय सुनावणी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. याचिकाकर्त्याच्यावतीने अ‍ॅड. अखिल मिश्रा यांनी युक्तिवाद केला.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola MIDCअकोला औद्योगिक विकास महामंडळ