शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

राज्याच्या ‘जीएसटी’ महसुलात १२० टक्क्यांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 14:21 IST

अकोला : वस्तू आणि सेवे कराच्या यंदाच्या आर्थिक वर्षातील कर वसुलीत महाराष्ट्र राज्याने उद्दिष्टापेक्षाही जास्त म्हणजे १२० टक्के विक्रमी महसूल गोळा केला आहे.

ठळक मुद्देमार्च २०१८ मध्ये राज्याच्या वस्तू व सेवा कर खात्याने ९२८३८.९७ कोटी अर्थ संकल्पीय अंदाज बांधला होता.वास्तविक महसूल वसुलीमध्ये राज्याच्या जीएसटी कार्यालयाने ११२१९९ कोटींचा महसूल वसूल केला. ही आकडेवारी घेतलेल्या वार्षिक उद्दिष्टांपेक्षा १२० टक्क्यांनी जास्त आहे.

- संजय खांडेकरअकोला : वस्तू व सेवा कराच्या यंदाच्या आर्थिक वर्षातील कर वसुलीत महाराष्ट्र राज्याने उद्दिष्टापेक्षाही जास्त म्हणजे १२० टक्के विक्रमी महसूल गोळा केला आहे. जीएसटी अंमलबजावणीनंतर राज्याने घेतलेल्या या करवसुलीच्या आघाडीची दखल घेत महाराष्ट्राचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्येक विभागीय जीएसटी कार्यालयाच्या अधिकाऱ्यां  पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे. विक्रमी महसूल वसुलीच्या संदर्भात प्रथमच वित्तमंत्र्यांनी अशा स्वरूपाची दखल घेतली आहे हे विशेष !१ जुलै २०१७ रोजीपासून देशभरात जीएसटी कायद्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. केंद्राच्या उत्पादन शुल्क विभागाकडून आणि पूर्वीच्या विक्रीकर आताच्या जीएसटी कार्यालयांकडून ही वसुली केली गेली. मार्च २०१८ मध्ये राज्याच्या वस्तू व सेवा कर खात्याने ९२८३८.९७ कोटी अर्थ संकल्पीय अंदाज बांधला होता; मात्र वास्तविक महसूल वसुलीमध्ये राज्याच्या जीएसटी कार्यालयाने ११२१९९ कोटींचा महसूल वसूल केला. ही आकडेवारी घेतलेल्या वार्षिक उद्दिष्टांपेक्षा १२० टक्क्यांनी जास्त आहे. ही बाब महाराष्ट्र राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी राज्याचे वस्तू व सेवा कर आयुक्त राजीव जलोटा यांना ३ एप्रिल रोजी प्रशस्तिपत्र पाठवून राज्यातील संपूर्ण टीमचे कौतुक केले आहे. राज्याच्या वित्तमंत्र्यांकडून प्रथमच अशा कौतुकाची थाप पाठीवर पडल्याने राज्यातील जीएसटी अधिकाºयांना प्रोत्साहन मिळाले आहे.सध्या वित्तमंत्र्यांनी दिलेले प्रशस्तिपत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाGSTजीएसटी