रविदासिया महिला मंडळ अकोलातर्फे आयोजित चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी नागपूरच्या अनिता दायदार राहतील. उद्घाटन मुंबईच्या डॉ. कांचन शेगोकार करतील. यावेळी डॉ. शोभा यशवंते, डॉ. चित्रा मालखेडे, स्वागताध्यक्ष डॉ. कल्याणी पदमणे, दुर्गा नाचणे, डॉ. अपर्णा चिमणकर, जयश्री इंगळे यांची प्रमुख उपस्थिती राहील. चर्चासत्रात महानंदा शेवाळे, वैशाली धबाले, माधुरी भटकर, कांता वानरे, जिजाऊ शिराळे, मंजुळा पिंजरकर, प्रज्ञा तांदळे, सुनंदा पदमणे, वैजयंती लवंगारे, स्मिता पानझाडे, सुरेखा शेगोकार, कमल खंडारे, मनीषा मालखेडे, सविता पानझाडे, लता पाचखंडे, रेखा चिमणकर, मीना बुंदीले, मिरा शिंदे, उषा वाढई, जोत्स्ना चापके, जोत्स्ना ढाकरे, पुष्पा हीरे, शरयू धुमाळे, डॉ. आरती घुडे, ॲड. सपना गव्हाळे, सुनंदा टाळे, दिपीका डांगे, सुषमा मोहोकार, सखु वानेडकर, संगीता राजगुरू यांचा सहभाग राहील.
महिला दिनानिमित्त राज्यस्तरीय चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:19 IST