शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय अ‍ॅडव्होकेट चषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ; अकोला वकिल संघ 'अ' ची विजयी सलामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 16:48 IST

अकोला: अ‍ॅड़ उदय पांडे स्मृती राज्यस्तरीय अ‍ॅडव्होकेट चषक २०१८ ला रविवारी अकोला येथे प्रारंभ झाला. स्पर्धेचे उद्घाटन अकोला जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे मुख्य जेलर दयानंद सोरटे यांच्या हस्ते करण्यात आले.

अकोला: अ‍ॅड़ उदय पांडे स्मृती राज्यस्तरीय अ‍ॅडव्होकेट चषक २०१८ ला रविवारी अकोला येथे प्रारंभ झाला. स्पर्धेचे उद्घाटन अकोला जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे मुख्य जेलर दयानंद सोरटे यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेत राज्यातील १२ जिल्हयातील वकिल संघ सहभागी झाले आहेत.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोला बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड़ महेन्द्र शाह होते. स्पर्धेतील पहिला सामना अकोला अ विरुध्द जळगाव किरण या संघात झाला.अकोला अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जळगाव किरण संघाने १५षटकात सर्वबाद ७७ धावा केल्या. अकोला अ संघाच्या वतीने राम परमार याने ४ गडी बाद करू न सामनावीर पुरस्कार मिळविला. अकोला अ संघातर्फे फलंदाज अतुल सराग याने शानदार फलंदाजी करीत ३३ काढल्या. रविकांत ठाकरे याने नाबाद १० धावांचे योगदान दिले. रूपेश इस्तापे याने नाबाद २५ धावा काढल्या. अकोला संघाने अवघ्या १३ षटकात लक्ष्य गाठून जळगाव किरण संघावर विजय मिळविला. सामन्यात पंच म्हणून राजेश दुधलम, गब्बर शर्मा यांनी काम पाहिले. गुणलेखन सागर अडोले यांनी केले. मैदान गडी म्हणून वैभव ठाकूर व सचिन देशमुख यांनी काम पाहिले.या सामन्याच्या वेळी अ‍ॅड़ बी.के गांधी, अ‍ॅड .मुन्ना खान, अ‍ॅड सुरेंद्र व्यास,अ‍ॅड संतोष राऊत अ‍ॅड अजित देशपांडे, अ‍ॅड अमित डांगे ,अ‍ॅड दीपक काळपांडे. हर्षल वानखडे संतोष इंगळे शंकर ढोले संतोष वाघमारे सुनील देशमुख विनय आठवले दीपक पाटील अजय लोंढे डेनिस अघमकर राहुल धणोकर प्रफुल भारसाखरे ज्ञानेश उमरकर वैभव घुगे सागर डवले, सुहास राजदेकर,कारग्रुह अधीक्षक निर्मळ यांची उपस्तीती होती, अशी माहिती अ‍ॅड़ अजय लोंढे यांनी दिली.

 

टॅग्स :Akolaअकोलाadvocateवकिल