शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

नोंदणी केलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची तूर राज्य सरकार खरेदी करणार! - पालकमंत्र्यांची ग्वाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 14:18 IST

अकोला : ‘नाफेड’मार्फत तूर खरेदीची मुदत १५ मे रोजी संपत असली तरी, आॅनलाइन नोंदणी केलेल्या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांची तूर सरकारमार्फत खरेदी करण्यात येणार आहे, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सोमवारी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

ठळक मुद्दे३१ हजार ७१६ शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी केली असून, त्यापैकी १४ मे पर्यंत ७ हजार २२७ शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आली आहे. उर्वरित २४ हजार ४८९ शेतकºयांची तूर खरेदी बाकी आहे. ‘नाफेड’मार्फत तूर खरेदीची मुदत १५ मे रोजी संपुष्टात येत आहे.

अकोला : ‘नाफेड’मार्फत तूर खरेदीची मुदत १५ मे रोजी संपत असली तरी, आॅनलाइन नोंदणी केलेल्या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांची तूर सरकारमार्फत खरेदी करण्यात येणार आहे, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सोमवारी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.‘नाफेड’मार्फत जिल्ह्यात गत २ फेबु्रवारीपासून तूर खरेदी सुरू करण्यात आली; मात्र खरेदी केंद्रांवर खरेदी करण्यात आलेली तूर साठणुकीसाठी वखार महामंडळाच्या जिल्ह्यातील गोदामांमध्ये जागा उपलब्ध नसल्याने, जिल्ह्यात नाफेडमार्फत तूर खरेदी संथगतीने करण्यात येत आहे. तूर खरेदीसाठी जिल्ह्यात ३१ हजार ७१६ शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी केली असून, त्यापैकी १४ मे पर्यंत ७ हजार २२७ शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आली आहे. उर्वरित २४ हजार ४८९ शेतकºयांची तूर खरेदी बाकी आहे. ‘नाफेड’मार्फत तूर खरेदीची मुदत १५ मे रोजी संपुष्टात येत आहे. या पृष्ठभूमीवर नोंदणी केलेल्या शेतकºयांची तूर खरेदी करण्यासाठी मुदतवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारमार्फत केंद्र सरकारकडे सादर करण्यात येणार आहे. तथापि मुदतवाढ मिळण्यास विलंब झाल्यास, जिल्ह्यात आॅनलाइन नोंदणी केलेल्या मात्र खरेदी बाकी असलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांची तूर राज्य सरकारमार्फत खरेदी करण्यात येणार आहे, असेही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती