शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या पेन्शनसाठी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा शनिवारी घंटानाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 18:57 IST

अकोला : महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटन यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या विरोधात १९८२-८४ ची जूनी पेन्शन मागणीसाठी व २३/१०/१७चा शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर शनिवार, ७ एप्रिल रोजी घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र शासनाने सर्वप्रथम ३१ आॅक्टोबर २००५ रोजी हक्काची जूनी पेन्शन योजना बंद करून अन्यायकारक परिभाषित अंशदायी पेन्शन योजना लागू केली.या शासन निर्णयामुळे आॅक्टोबर २००५ नंतर नियुक्त ८० टक्के शिक्षक कर्मचारी यांचे आर्थिक नुकसान होत आहे.अकोला शाखेकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर शनिवारी दुपारी २ ते ५ या वेळेत घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे.

अकोला : नुकताच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात राज्य शासकीय कर्मचाºयांच्या जुन्या पेन्शनच्या मागणीची व २३/१०चा शासननिर्णय रद्द करण्याची पूर्तता न झाल्याने महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटन यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या विरोधात १९८२-८४ ची जूनी पेन्शन मागणीसाठी व २३/१०/१७चा शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर शनिवार, ७ एप्रिल रोजी घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामदास वाघ यांनी दिली.महाराष्ट्र शासनाने सर्वप्रथम ३१ आॅक्टोबर २००५ रोजी हक्काची जूनी पेन्शन योजना बंद करून अन्यायकारक परिभाषित अंशदायी पेन्शन योजना लागू केली. त्याचप्रमाणे २३ आॅक्टोबर २०१७ ला वरिष्ठ वेतन श्रेणी बाबतचा अन्यायकारक शासन निर्णय काढला. यामुळे ३१ आॅक्टोबर २०१७ ला १२वर्ष पूर्ण होऊन ज्यांना हक्काची वरिष्ठ वेतनश्रेणी मिळणार होती. या हक्कावर सुद्धा शासनाने गदा आणली आहे. या शासन निर्णयामुळे आॅक्टोबर २००५ नंतर नियुक्त ८० टक्के शिक्षक कर्मचारी यांचे आर्थिक नुकसान होत आहे. भविष्यात हाच शासननिर्णय शिक्षक व्यतिरिक्त कर्मचारी यांनाही लावला जाऊ शकतो, असा संघटनेचा आरोप आहे.त्यासाठी शासनाच्या अन्यायाविरोधात महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटन जिल्हा शाखा अकोला शाखेकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर शनिवारी दुपारी २ ते ५ या वेळेत घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे.या शासननिर्णयाला विरोध करण्यासाठी या घंटानाद आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष रामदास वाघ,सचिव चेतन राऊत,उपाध्यक्ष मो.अशफाक,उपाध्यक्ष अमोल गुढधे, शहराध्यक्ष मिलिंद कुलकर्णी ,बाशीर्टाकळीअध्यक्ष योगेश कोहर,अकोट अध्यक्ष देवेन्द्र फोकमारे,बाळापूर अध्यक्ष प्रवीण इंगळे, अकोला तालुकाध्यक्ष राम कापरे,प्रकाश पानझाडे, शहरउपाध्यक्ष श्रीकांत रत्नपारखी, दीपक बिरकड,अमोल भारती, विजय इंगळे,अंबेचरण ननीर,मंगेश सुडके,सचिन गायकी,मोहन चापे महसूल,रुपेश वासनकर आरोग्य विभाग,दीपक मेंढे प्रसिद्धी प्रमुख रितेश निलेवार यांनी केले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालय