शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

न्‍युमोकोकल लसीकरणाला प्रारंभ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:21 IST

सार्वत्रिक लसीकरण मोहिमेंतर्गत पहिल्यांदाच न्‍युमोकोकल लस दिली जात आहे. उपक्रमांतर्गत सोमवारी दीड महिन्याच्या बालकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. ...

सार्वत्रिक लसीकरण मोहिमेंतर्गत पहिल्यांदाच न्‍युमोकोकल लस दिली जात आहे. उपक्रमांतर्गत सोमवारी दीड महिन्याच्या बालकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. पोलिओ प्रमाणेच शहरी व ग्रामीण भागातील विविध केंद्रांवर लसीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात आला. चिमुकल्यांच्या पालकांमध्येही लसीकरणाबाबत उत्साहाचे वातावरण दिसून आले. खासगीमध्ये न्‍युमोकोकल ही लस महागळी असल्याने अनेकांना ते देणे परवडणारे नाही. अशा परिस्थितीत सार्वजनिक लसीकरण मोहिमेंतर्गत गरजुंना ही लस नि:शुल्क उपलब्ध होत आहे. पहिल्या टप्प्यात सहा आठवड्यांच्या म्हणजेच दीड महिन्यांच्या बालकांना न्‍युमोकोकल लसीचा पहिला डोस देण्यास सुरुवात झाली आहे.

असे राहणार लसीकरणाचे तीन टप्पे

पहिला डोस - ६ आठवड्यांच्या बालकांना (दीड महिने)

दुसरा डोस - १४ आठवड्यांच्या बालकांना (साडेतीन महिने)

तिसरा डोस - ९ महिन्यांच्या बालकांना (९ महिने)

या ठिकाणी झाले लसीकरण

सर्व नागरी आरोग्य केंद्र

अंगणवाडी

प्राथमिक आरोग्य केंद्र

आरोग्य उपकेंद्र

जिल्हा स्त्री रुग्णालय

ग्रामीण रुग्णालय

पालकांनी घ्यावी ही खबरदारी

लसीकरणानंतर, जर बाळाला काही प्रतिकूल प्रतिक्रिया झाल्यास, एएनएम आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचित करावे. बाळाला जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा जिल्हा रुग्णालयात न्यावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

लहान मुलांमध्ये बॅक्टेरियल न्युमोनियाचा धोका टाळण्यासाठी सोमवारपासून जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रावर न्‍युमोकोकल लसीकरणास सुरुवात करण्यात आली. चिमुकल्यांच्या लसीकरणासाठी पालकांचा उत्साह दिसून आला.

- डॉ. मनीष शर्मा, जिल्हा समन्वयक, लसीकरण, अकोला