शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

सोयाबीन, कापूस खरेदीसाठी केंद्र सुरू करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 1:45 AM

अकोला : शेतकर्‍यांचा सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू असून,  पावसामुळे सोयाबीनच्या उत्पादनात मोठय़ा प्रमाणात घट आली  आहे. सोयाबीनचा हमीभाव अवघा ३ हजार ५0 रुपये असून,  बाजारात खासगी व्यापारी दोन हजार रुपये प्रति क्विंटलनुसार  सोयाबीनची खरेदी करीत आहेत. शेतकर्‍यांची होणारी  िपळवणूक पाहता जिल्ह्यात सोयाबीन व कापूस खरेदी केंद्र ता तडीने सुरू करण्याची मागणी शिवसेनेच्यावतीने  जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देशिवसेनेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन हमीभाव देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शेतकर्‍यांचा सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू असून,  पावसामुळे सोयाबीनच्या उत्पादनात मोठय़ा प्रमाणात घट आली  आहे. सोयाबीनचा हमीभाव अवघा ३ हजार ५0 रुपये असून,  बाजारात खासगी व्यापारी दोन हजार रुपये प्रति क्विंटलनुसार  सोयाबीनची खरेदी करीत आहेत. शेतकर्‍यांची होणारी  िपळवणूक पाहता जिल्ह्यात सोयाबीन व कापूस खरेदी केंद्र ता तडीने सुरू करण्याची मागणी शिवसेनेच्यावतीने  जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे. महागडे बी-बियाणे, रासायनिक खतांची खरेदी करून शेतात  काबाड कष्ट करणार्‍या शेतकर्‍यांना निदान हमीभाव देण्याची नि तांत गरज आहे. जिल्ह्यात सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू आहे. सुरुवातीला अत्यल्प पाऊस झाल्याने त्याचा परिणाम  सोयाबीनच्या उत्पादनावर झाला आहे. शेतीसाठी लागणारा खर्च  व सोयाबीनच्या उत्पन्नात आलेली घट पाहता शासनाने ३ हजार  ५0 रुपये हमीभाव जाहीर केला आहे. परंतु बाजारात व्या पार्‍यांकडून शेतकर्‍यांची लूट सुरू असून, प्रतिक्विंटल शे तकर्‍यांना अवघे दोन हजार रुपये दिले जात आहेत. सोयाबीनच्या पाठोपाठ जिल्ह्यात कापसाचा पेरा असून, का पसाच्या उत्पादनाला सुरुवात झाली आहे. कापूस खरेदीच्या  बाबतीत व्यापार्‍यांचे पिळवणुकीचे धोरण पाहता शासनाने  जिल्ह्यात सोयाबीन व कापूस खरेदीसाठी केंद्र सुरू करण्याची  मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी  जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्याकडे सोमवारी  केली. कापूस पिकाच्या उत्पादनावर होणारा खर्च व उत्पन्न पाहता  शासनाने किमान १0 हजार रुपये हमीभाव देण्याची मागणी  शिवसेनेने जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. याप्रसंगी  उपजिल्हाप्रमुख गोपाल दातकर, बंडूभाऊ ढोरे, तालुकाप्रमुख  विकास पाटील पागृत, हरिभाऊ भालतिलक, जिल्हा परिषद  सर्कल प्रमुख दिनेश सरोदे, शहर प्रमुख (पूर्व) अतुल  पवनीकर, शहर प्रमुख (पश्‍चिम) राजेश मिश्रा, नगरसेवक  मंगेश काळे, गजानन चव्हाण, शशी चोपडे, शरद तुरकर, उ पशहर प्रमुख अभिषेक खरसाडे, राहुल कराळे, योगेश गीते, नि तीन मिश्रा, योगेश अग्रवाल, केदार खरे, गजानन बोराळे, मनीष  मोहोड, नंदू ढोरे, मुन्ना ठाकूर, केशव मुळे, पवन कनोजिया,  अश्‍विन कपले, शुभम वानखडे, गणेश टाले, अभिजित  गोंडचवर , गोलू थोरात, अजय पोहनकर, हिंमतराव गोमासे,  अजय वाळसकर, लखन गावंडे, संजय अग्रवाल, रूपेश ढोरे,  सुनील दुर्गिया, लक्ष्मण पंजाबी आदींसह शिवसैनिक उपस्थित  होते. 

टॅग्स :agricultureशेती