शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी. कर्मचार्‍यांचा पगारवाढीसाठी संप अटळ

By admin | Updated: May 21, 2017 14:00 IST

सातवा वेतन आयोग पदनिहाय वेतनश्रेणीसह मिळावा, अशी अपेक्षा सर्व एस.टी. कर्मचार्‍यांची आहे.

अकोला: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एस.टी.) महामंडळाच्या कर्मचार्‍यांचे पगार अत्यंत कमी आहेत. पगार कमी असल्या कारणाने एस.टी.च्या सर्व कर्मचार्‍यांमध्ये नैराश्य व असंतोषाचे वातावरण पसरले आहे. एस.टी. कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग पदनिहाय वेतनश्रेणीस लागू करू न घेण्यासाठी संप करण्याचा ठराव सांगलीच्या अधिवेशनात मंजूर करण्यात आला होता. तसेच कायद्यातील तरतुदींनुसार कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून २६ व २७ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात लेखी स्वरू पात मतदान प्रक्रिया घेण्याचा निर्णय झालेला आहे.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हा महाराष्ट्र राज्य सरकारचा अंगीकृत व्यवसाय आहे. यामध्ये काम करणारा कर्मचारी बहुसंख्येने चालक व वाहक या प्रवर्गातीलच आहे. आजच्या महागाईच्या काळात त्यांना तुटपुंज्या सात ते दहा हजार रुपयांमध्ये कुटुंब चालविणे कठीण झाले आहे. मार्च २0१६ मध्येच वेतन करार संपुष्टात आल्याने पुढील वेतनवाढ देताना सातवा वेतन आयोग पदनिहाय वेतनश्रेणीसह मिळावा, अशी अपेक्षा सर्व एस.टी. कर्मचार्‍यांची आहे.अन्यायकारक कनिष्ठ वेतनश्रेणी कायमस्वरू पी रद्द करण्याची मागणीसुद्धा प्रलंबितच आहे. म्हणून संप व संपाआधी मतदान घेण्यासाठी २६ व २७ मे रोजी अकोलासह राज्यभर मतदान प्रक्रियेविषयीची माहिती व सूचना देण्यासाठी अकोला विभागाच्या संपूर्ण पदाधिकार्‍यांची महत्त्वपूर्ण बैठक रविवार, २१ मे रोजी अकोला आगार क्रमांक २ च्या हनुमान मंदिरात दुपारी ४ वाजता आयोजित केली असल्याची माहिती संघटनेचे विभागीय सचिव अविनाश जहागीरदार, विभागीय अध्यक्ष कैलास नांदूरकर, कार्याध्यक्ष दीपक वैष्णव, कोषाध्यक्ष उदय गंगाखेडकर यांनी दिली. (प्रतिनिधी)