शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कर्मचाऱ्याची धावत्या कारखाली उडी घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2022 11:49 IST

ST employee commits suicide : अरविंद अनंत चव्हाण असून, तो शहादा आगारात चालक पदावर कार्यरत होता.

ठळक मुद्दे अकोट-अकोला मार्गावरील घटना शहादा आगारातील कर्मचारी

अकोट : एसटी महामंडळाच्या संपात सहभागी असलेल्या एका एसटी कर्मचाऱ्याने धावत्या कारखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना १६ जानेवारी रोजी घडली. ही घटना अकोट-अकोला मार्गावर देवरी फाटानजीक घडली.

मृत्यू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे नाव अरविंद अनंत चव्हाण असून, तो शहादा आगारात चालक पदावर कार्यरत होता. संपात सहभागी कर्मचारी हा मागील काही महिन्यांपासून मानसिकरीत्या खचलेला असल्याची माहिती आहे. त्यामुळे त्याला खात्यातून बडतर्फ करण्यात आले होते. तो मूळगावी देवरी येथे राहत होता. एसटी चालकाचे मानसिक संतुलन बिघडल्याने तो इतरत्र फिरत होता. दरम्यान, देवरी फाटानजीक रस्त्यावरील चालत्या वाहनासमोर त्याने धाव घेतली. यामध्ये एसटी कर्मचारी गंभीर जखमी झाला. ज्या वाहनासमोर त्याने उडी घेतली, त्याच वाहनाने त्याला उपचाराकरिता अकोट येथे भरती करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती दहीहांडा पोलिसांनी दिली.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाST Strikeएसटी संप