शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

वस्तूंचा काळाबाजार रोखण्यासाठी पथके गठित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 11:00 IST

उपलब्ध साठा आणि वस्तूंचे घाऊक (होलसेल) व किरकोळ विक्रीचे दर यासंदर्भात पथकांकडून तपासणी करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून, जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ आणि काळाबाजार रोखण्यासाठी अकोला शहरासह जिल्ह्यातील तालुका स्तरावर अधिकाऱ्यांची पथके गठित करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी गुरुवारी दिला. जीवनावश्यक वस्तूंचा उपलब्ध साठा आणि वस्तूंचे घाऊक (होलसेल) व किरकोळ विक्रीचे दर यासंदर्भात पथकांकडून तपासणी करण्यात येणार आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यात २४ मार्चपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ करण्यात आली असून, नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची जादा दराने विक्री करण्यात येत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त होत आहेत. त्यानुषंगाने जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ व काळाबाजार रोखण्यासाठी अकोला शहरासह जिल्ह्यातील तालुका स्तरावर अधिकाऱ्यांची पथके गठित करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिला. जीवनावश्यक वस्तूंचा साठा आणि वस्तू विक्रीचे होलसेल व किरकोळ दर यासंदर्भात संबंधित पथकांकडून तपासणी करण्यात येणार आहे.

अशी आहेत पथके!जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ रोखण्यासाठी गठित करण्यात आलेल्या पथकांमध्ये अकोला शहरासाठी अकोल्याचे तहसीलदार व अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्या नेतृत्वात दोन पथके आणि जिल्ह्यातील सातही तालुक्यांसाठी संबंधित तहसीलदारांच्या नेतृत्वात प्रत्येकी एक पथक गठित करण्यात आले आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcollectorजिल्हाधिकारी