शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

श्रींच्या पालखीचे पारसमध्ये उत्स्फूर्त स्वागत

By admin | Updated: June 1, 2017 20:16 IST

पारस : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या समर्थ गजानन महाराजांच्या पालखीचे पारसमध्ये उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कपारस : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या समर्थ गजानन महाराजांच्या पालखीचे पारसमध्ये उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.३१ मे रोजी सायंकाळी ४.३० ला पालखीचे विद्युत नगर कामगार वसाहतीमध्ये आगमन झाले असता, मुख्य अभियंता राजेंद्र बावस्कर यांनी स्वागत व पूजन केले. याप्रसंगी सर्व अधीक्षक अभियंते, कामगार व त्यांच्या कुटुंबीयाची उपस्थिती होती. त्यानंतर वसाहतीमध्ये परिक्रमा करण्यात आली. सायंकाळी आरती व महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. पालखीचा पहिला मुक्काम कामगार वसाहतीमध्ये होता. १ जूनला पहाटे ३.३० वाजता अभिषेक व त्यानंतर ५.३० वाजता पालखीचे पारस गावाकडे प्रस्थान करण्यात आले. यावेळी भगतवाडी, टी पॉइन्ट, शिक्षक कॉलनी, रे. स्टेशन, गांधी चौक, शिवाजी चौक, पोळा चौक ते महात्मा फुले चौकात संपूर्ण फुलांचे आच्छादन करण्यात आले. रांगोळ्यांनी रस्ते सजविले तर मराठमोळा वेश परिधान केलेल्या विद्यार्थिनींनी पालखीमध्ये उपस्थित सर्वांवर फुलांचा वर्षाव केला. स्वागताचा हा विहंगम सोहळा पाहण्यास व श्रींच्या दर्शनास पारस व परिसरातील हजारो भाविकांनी आपली उपस्थिती दर्शविली. आमदार बळीराम सिरस्कार यांनी याप्रसंगी पालखीचे पूजन केले. पहाटे हजेरी लावलेल्या पावसाने वातावरण आल्हाददायक झाले. समर्थांच्या पालखीचे त्यानंतर निमकर्दा, गायगावकडे प्रस्थान झाले. संपूर्ण पारस गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. पोलीस बंदोबस्त चोख होता.