शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

सिंदखेड येथील जुगारावर विशेष पथकाची छापेमारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 17:37 IST

दहा जणांना अटक केली त्यांच्याकडून 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अकोला -बाशर््िाटाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंदखेड मोरेश्वर येथे खुलेआम सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंद कुमार बहाकर व त्यांच्या पथकाने बुधवारी दुपारी छापेमारी केली. या जुगार अड्डयावरुन दहा जणांना अटक केली त्यांच्याकडून 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्याविरुध्द बाशीर्टाकळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सिंदखेड मोरेश्वर येथील मंदिराजवळ जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली. या माहितीवरून विशेष पथकाचे प्रमुख मिलिंद कुमार बहाकर व त्यांच्या पथकाने छापा टाकून रामदास गणपत गाडगे रा. राजंदा, शिवा देविदास सोळंके रा.सिंदखेड, ज्ञानदेव नारायण धांडे रा. सिांदखेड, अशोक तुळशीराम भाकरे रा. सिंदखेड, राहुल गौतम मगर रा. सिंदखेड, भीमराव जयसिंग चव्हाण रा. सिंदखेड, विलास महादेव वानखडे रा. सिंंदखेड, अंबादास महादेव भोयर रा. कापशी, शिवदास श्रीराम कोगदे, रा. सिंंदखेड, प्रभाकर राजाराम काळे रा. राजंदा या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून वीस हजार रुपयांची रोख, पंधरा हजार रुपये किमतीचे 7 मोबाईल तसेच वरली आणि जुगाराचे साहित्य असा एकूण 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या आरोपींविरुद्ध बाशीर्टाकळी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक अमोघ गावकर ,अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख मिलिंद कुमार बहाकर व त्यांच्या पथकाने केली.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी