शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

विशेष सरकारी विधिज्ञ उज्ज्वल निकम मांडणार बाजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 01:13 IST

शहरातील प्रसिद्ध बिल्डर तथा व्यवसायी किशोर खत्री हत्याकांड प्रकरणामध्ये अँड. उज्ज्वल निकम बुधवारी विशेष सरकारी वकील म्हणून जिल्हा व सत्र न्यायालयात हजर झाले. या हत्याकांड प्रकरणात अँड. निकम ९, १0 व ११ ऑक्टोबर रोजी साक्षीदार तपासणार आहेत. त्यानंतर पुढील सुनावणीस न्यायालयात प्रारंभ होणार आहे. किशोर खत्री यांची ३ नोव्हेंबर २0१५ रोजी सोमठाणा शेत शिवारात गोळय़ा झाडून तसेच धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली होती. 

ठळक मुद्देखत्री हत्याकांड तीन दिवस साक्षीदारांची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरातील प्रसिद्ध बिल्डर तथा व्यवसायी किशोर खत्री हत्याकांड प्रकरणामध्ये अँड. उज्ज्वल निकम बुधवारी विशेष सरकारी वकील म्हणून जिल्हा व सत्र न्यायालयात हजर झाले. या हत्याकांड प्रकरणात अँड. निकम ९, १0 व ११ ऑक्टोबर रोजी साक्षीदार तपासणार आहेत. त्यानंतर पुढील सुनावणीस न्यायालयात प्रारंभ होणार आहे. किशोर खत्री यांची ३ नोव्हेंबर २0१५ रोजी सोमठाणा शेत शिवारात गोळय़ा झाडून तसेच धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली होती. खोलेश्‍वर परिसरात निमार्णधीन असलेल्या बालाजी मॉलच्या आर्थिक देवाण-घेवाणीतून खत्री यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या हत्याकांडामुळे एकच खळबळ उडाली होती.  हत्याकांडाची मािहती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन याप्रकरणी जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करुन दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले होते. दरम्यान, खत्री हत्याकांडप्रकरणी ६ सप्टेंबर रोजी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. जाधव यांच्या न्यायालयात हजर झाले. न्यायालयात पहिल्या टप्प्यातील तीन दिवसांचा साक्षीदार तपासणीचा कार्यक्रम निश्‍चित करण्यात आला आहे. त्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे. आरोपींकडून अमरावती येथील अँड. वसीम मिर्झा, अँड. दिलदार खान, अँड. प्रदीप हातेकर हे कामकाज पाहणार आहेत.

या आरोपींचा समावेशबिल्डर किशोर हत्याकांडप्रकरणी रणजितसिंह चुंगडे, रुपेश चंदेल, जसवंतसिंह चौहान ऊर्फ जस्सी, राजू मेहरे हे आरोपी आहेत. हत्याकांडानंतर यामधील जस्सी, चुंगडे फरार झाले होते, मात्र तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी आरोपी पोलीस कर्मचारी जस्सी ऊर्फ जसवंतसिंह चौहानसह चुंगडे यांची आर्थिक नाकेबंदी केल्यानंतर या आरोपींनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली होती.