शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनचे दर पुन्हा वाढले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 13:47 IST

अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवार, ११ जानेवारी रोजी प्रतिक्विंटल ४,१७५ तर शनिवारी ४,१६० रुपयांनी व्यवहार झाले.

अकोला : सोयाबीनचे दर प्रतिक्ंिवटल ४,१७५ रुपयांवर पोहोचले असून, यावर्षीचे हे सर्वाधिक दर आहेत. बाजारात सोयबीनची आवकही वाढली आहे. परतीच्या पावसाने सोयाबीन पिकांचे नुकसान झाले. प्रतही खराब झाली आहे; परंतु चांगल्या पिवळ्या सोयाबीनला चांगले दर मिळत आहेत. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवार, ११ जानेवारी रोजी प्रतिक्विंटल ४,१७५ तर शनिवारी ४,१६० रुपयांनी व्यवहार झाले. शुक्रवारी ही आवक २,९८७ क्ंिवटल होती.पावसाने सोयाबीन काळवंडल्याने बहुतांश अल्पभूधारक शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणी हंगामाच्या सुरुवातीलाच विक्री केली. एकतर सोयाबीन प्रत खराब होती तसेच ओलावाही असल्याने शेतकऱ्यांना कमी दरात सोयाबीन विकण्याची वेळ आली. सध्या दरात बरीच सुधारणा झाली असून, हे दर आणखी वाढण्याचे संकेत व्यापारी वर्तुळातून प्राप्त होत आहेत. सध्या सोयाबीनला सरासरी प्रतिक्ंिवटल ३,९५० आहेत. जास्तीत जास्त दर हे ४,१७५ रुपयांववर पोहोचले आहेत. हरभºयाचे दर प्रतिक्ंिवटल सरासरी ३,९५० रुपये आहेत. जास्तीचे दर हे ४,१५० रुपयांवर पोहोेचले. नवीन तूर आता बाजारात येणार आहे. सध्या बाजारात तुरीचे सरासरी प्रतिक्ंिवटल दर ४,३०० रुपये असून, जास्तीत जास्त दर ४,६०० रुपये आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाAkola APMCअकोला कृषी उत्पन्न बाजार समिती