शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

सोयाबीनचे भाव वधारताच साठेबाजी वाढली!  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 13:47 IST

अकोला: आंतरराष्ट्रीयस्तरीय बाजारपेठेत सोयाबीनला मागणी वाढताच देशात सोयाबीनचे भाव तीन हजार रुपये क्विंटलच्या पलीकडे सरकत आहेत. तीन हजार रुपयांच्या पलीकडे सोयाबीनचे भाव वधारताच देशभरात सोयाबीनची साठेबाजी वाढली आहे

- संजय खांडेकरअकोला: आंतरराष्ट्रीयस्तरीय बाजारपेठेत सोयाबीनला मागणी वाढताच देशात सोयाबीनचे भाव तीन हजार रुपये क्विंटलच्या पलीकडे सरकत आहेत. तीन हजार रुपयांच्या पलीकडे सोयाबीनचे भाव वधारताच देशभरात सोयाबीनची साठेबाजी वाढली आहे. सोयाबीनला आणखी भाव मिळण्याचे संकेत जाणकारांकडून मिळत असल्याने ‘एनसीडीईएक्स’कडे १३७१५८ क्विंटल सोयाबीनचा साठा गोळा झाला आहे. यातही देशात सर्वांत जास्त सोयाबीनचा साठा अकोल्यात असल्याची नोंद आहे.गत आठवड्याभरापासून सोयाबीनचे भाव सातत्याने वधारत आहेत. ३०००-३५०० रुपयांच्या पलीकडे सोयाबीनला भाव मिळत असल्याने सोयाबीन बाजारपेठेत येण्याऐवजी सोयाबीन साठविले जात आहे. नॅशनल कॉमेडिटी अ‍ॅण्ड डेरीव्हेटिव्ह एक्सजेंच्या बाजारात कास्तकार आणि व्यापाऱ्यांनी सोयाबीन साठवून ठेवले आहे. यामध्ये अकोल्यातील गोदामात ३६२६४ क्विंटल साठा गोळा झाल्याची नोंद आहे. गेल्या महिन्याभरापूर्वी सोयाबीनचे भाव २५००-२७०० रुपये क्विंटलच्या घरात असल्याने शेतकºयांमध्ये नाराजीचा सूर होता; मात्र गत आठवड्याभरापासून सोयाबीनचे भाव वधारत आहेत. सोयाबीनचे भाव वधारताच अकोला, इंदूर, कोटा, लातूर, मनसूर, नागपूर, सागर, शुजालपूर आणि विशादा येथील ‘एनसीडीईएक्स’च्या गोदामातील साठा वाढला आहे. २३ जानेवारीपर्यंत ‘एनसीडीईएक्स’कडे १३७१५८ क्विंटल साठा गोळा झाल्याची नोंद आहे. अकोलापाठोपाठ सोयाबीनची साठेबाजी करणाºयांमध्ये इंदूर आणि कोटाचा क्रम लागतो.

- इराणमधून सोयाबीनला मोठी मागणी आहे. अलीकडे नवीन करारावरदेखील स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही दिवसांत सोयाबीनचे भाव चार हजार रुपये क्विंटलपर्यंत जाण्याचे संकेत आहेत.-वसंत बाछुका, उद्योजक, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाbusinessव्यवसाय