शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन काढणीचे दर वाढले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 19:21 IST

अकोला:  विदर्भात यावर्षी पावसाच्या अनिश्‍चितेमुळे  सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट झाली असून, एकरी ३ ते ४  क्विंटल एवढाच उतारा लागला आहे. पण, काढणीचे दर मात्र  गगनाला भिडल्याने शेतकर्‍यांचे कंबरडेच मोडले आहे. 

ठळक मुद्देहार्वेस्टरच्याही दरात वाढशेतकर्‍यांचे मोडले कंबरडे

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला:  विदर्भात यावर्षी पावसाच्या अनिश्‍चितेमुळे  सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट झाली असून, एकरी ३ ते ४  क्विंटल एवढाच उतारा लागला आहे. पण, काढणीचे दर मात्र  गगनाला भिडल्याने शेतकर्‍यांचे कंबरडेच मोडले आहे. यावर्षी राज्यात ३७ लाखांवर सोयाबीनचा पेरा झाला आहे.  विदर्भात हे क्षेत्र १७ लाख हेक्टरवर आहे. विदर्भात सुरुवातीला  पाऊस लांबल्याने या पिकावर त्याचे प्रतिकूल परिणाम झाले  आहेत. त्याचा परिणाम उत्पादनावर झाला. अनेक भागात एकरी  ३ ते ४ क्विंटल उतारा येत असून, काढणीचे दर मात्र वाढले  आहेत. हार्वेस्टरने सोयाबीन काढायचे असल्यास केवळ  सोयाबीन काढणीसाठी एक हजार ते १,२00 रुपये घेतले जात  आहेत. तुरीमधील सोयाबीन काढायचे असेल, तर एकरी  १,७00 ते १,८00 रुपये शेतकर्‍यांना मोजावे लागत आहेत.  मजुराकरवी काढण्याचे दर एकरी १,५00 ते १,६00 रुपये  आहेत.यावर्षी सोयाबीनचे हमीदर २ हजार ८५0 रुपये आहेत. २00 रु पये बोनस मिळून शेतकर्‍यांना ३ हजार ५0 रुपये प्रतिक्विंटल  मिळणार आहेत. पण, यावर्षी बाजारात सरासरी २,५६0 रुपये  िक्ंवटल दराने सोयाबीनची खरेदी केली जात आहे. जास्तीचे दर  २,९२५ रू पये प्रतिक्विंटल आहेत तथापि प्रतवारीनुसार हे दर शे तकर्‍यांना २,२00 रू पये क्विंटलप्रमाणेच दिले जात आहेत.हमी दराने सोयाबीन खरेदीची घोषणा संबंधित यंत्रणेने केली  आहे. पण, अद्याप खरेदी सुरू  झाली नसल्याने शेतकर्‍यांना व्या पार्‍यांनाच सोयाबीन विकावे लागत आहे. यावर्षी उतारा  घटल्याने उत्पादन खर्च निघणे कठीण झाले आहे. ही सर्व बाजूने  प्रतिकूल परिस्थिती असताना सोयाबीन काढणीच्या दरात मात्र  वाढ झाली आहे. दरम्यान, मंगळवारी हमी दराने सोयाबीन खरेदी  केली जाणार असल्याचे वृत्त आहे.

अगोदरच उत्पादन खर्च निघणे कठीण असताना सोयाबीन  काढणीच्या दरात वाढ झाली आहे. शासनाने तातडीने हमी दराने  सोयाबीन खरेदी करावी, खरेदी करताना प्रतवारीचे निकष शि िथल कर

टॅग्स :agricultureशेती