शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनचे दर वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 18:25 IST

मागीलवर्षी हमीदरापेक्षा जास्त दर सोयाबीनला मिळाले,यासाठी तेलबिया वाणावरवर आयात कर वाढविल्याचा परिणाम सांगण्यात येत आहे.

अकोला : सोयाबीनचा पेरा यावर्षी घटला, किड,रोगांसह तणाने हे पीक व्यापले असून, उत्पादन घटण्याची शक्यता आहे. परिणामी उद्योगांना सोयाबीन आयात करावे लागणार असल्याने दर वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.यावर्षी राज्यात ३४ लाख ५३ हजार ७९६ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली. गतवर्षीच्या तुलनेत ३ ते ४ टक्के हा पेरणीचा आकडा कमी आहे. असे असले तरी विदर्भातील शेकडो शेतकऱ्यांनी पावसाअभावी सोयाबीन पीक करपल्याने हजारो हेक्टरवर वखर,नांगर फिरविला आहे.मागील पंधरा दिवसापासून तुरळक पाऊस सुरू होता.परिणामी सोयबीनच्या शेतात प्रंचड तणाचा उद्रेक झाला असून, त्यावर तणनाशकदेखील निष्प्रभावी ठरत असल्याने तणाचे व्यवस्थापक करणे कठीण झाले आहे. ढगाळ व पाऊस हे वातावरण किड,रोग आणि तणवाढीसाठी पोषक ठरले अनेक ठिकाणी पीक पिवळेही पडले आहे. हजारो हेक्टर शेतात सोयाबीन पिकापेक्षा तणांची उंची वाढली आहे. हिरवी,तंबाखुची पाने खाणाºया अळीसह खोडमाशी,चंक्रीभुंगा अळ््यांनी आक्रमण केले आहे.दोन दिवस पावसाने उघडीप दिली १३ आॅगस्टपासून पुन्हा ढगाळ वातावरण व तुरळक स्वरू पाचा पाऊस सुरू झाल्याने सोयाबीन पिकावर प्रतिकुल परिणाम होत असून,उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.यामुळेच यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.मागीलवर्षी हमीदरापेक्षा जास्त दर सोयाबीनला मिळाले,यासाठी तेलबिया वाणावरवर आयात कर वाढविल्याचा परिणाम सांगण्यात येत आहे. मागच्यावर्षी सोयाबीनचे प्रतिक्ंिवटल दर हे ३,७०० ते ३,८०० रू पयांवर पोहोचले होते.यावर्षी आतापर्यंत हे दर सरासरी प्रतिक्ंिवटल ३,५७५ रू पये ते जास्तीचे दर ३,६२५ रू पये आहेत.

- एकतर जूलै महिन्यात उशिरा सोयाबीनची पेरणी झाली त्यानंतर काही ठिकाणी भरपूर पाऊस पडल्याने पीक कुजले विदर्भात दिर्घ दडी मारल्याने सोयाबीन करपले काही थोडासा भाग सोडला तर सोयाबीन उत्पादन मोठ्याप्रमाणात घटण्याचीच शक्यता आहे.यावर्षी तर उद्योजकांना सोयाबीन आयात करावे लागणार असल्याने सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता आहे.डॉ.शरदराव निंबाळकर,माजी कुलगुरू ,डॉ. पंदेकृवि,अकोला.

 

टॅग्स :agricultureशेतीAkolaअकोला