शहरं
Join us  
Trending Stories
1
तालिबान-पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध, कुर्रममध्ये टँक नष्ट, चौक्या ताब्यात, दोन टीटीपी कमांडर पाकिस्तानविरुद्ध एकत्र आले
2
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
3
५ वर्षात ₹१७ लाखांचा रिटर्न; पैसा छापायची मशीन आहे पोस्टाची 'ही' स्कीम, बनवेल लखपती
4
सिलिंडरच्या स्फोटात भाजली, ११ दिवस मृत्यूशी झुंज; भारतीची शेवटची इच्छा वाचून पाणावतील डोळे
5
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
6
दिवाळीत वैभव लक्ष्मी योग: ९ राशींवर महाकृपा, धन-संपत्ती-लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, यश-शुभ काळ!
7
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टीत ८० अंकांची तेजी; NBFC शेअर्समध्ये जोरदार तेजी
8
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
9
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
10
भयंकर! शाळेत चप्पल घातल्याने मुख्याध्यापिका संतापली; कानाखाली मारली, विद्यार्थिनीचा मृत्यू
11
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
12
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
13
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
14
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
15
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
16
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
17
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
18
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
19
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
20
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...

जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाचा मुलगा तहसीलदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 13:16 IST

शुभम शंकरराव बाहकर याने परिक्षा उत्तीर्ण केल्याने तहसीलदार पदी नियुक्ती होणार आहे.

- सत्यशील सावरकर

तेल्हारा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जुलै 2019 दरम्यान घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यामध्ये तेल्हारा शहरातील प्रबोधन काॅलनी येथील शुभम शंकरराव बाहकर याने परिक्षा उत्तीर्ण केल्याने तहसीलदार पदी नियुक्ती होणार आहे.         तेल्हारा येथील प्रबोधन काॅलनी मधील अध्यापक शंकरराव बाहकर व सौ. वंदना यांचा मुलगा शुभम व एक मुलगी रेणुका असे कुटुंब राहत असले तरी शुभम चे मुळगाव पिंप्री येथे एकत्र कुटुंबात प्राथमिक शिक्षण झाले त्यानंतर तेल्हारा येथील से.ब. विद्यालयात पुढील शिक्षण करून नांदेड इंजीनियरिंग मेकेनिकल मध्ये पदवी घेतली व कुणबी मराठा युवकांना मिळणारी सारथी शिक्षववृत्ती अंतर्गत पूणे येथे क्लास साठी निवड झाली. पदवी नंतर नोकरी न करता मिळणाऱ्या शिषववृत्तीवर विविध स्पर्धा परिक्षाचा अभ्यास केला व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेत बाजी मारली आहे. शिक्षण करत असताना शुभमला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र त्यांनी कधी जिद्द सोडली नाही. त्यामुळे जिद्द आणि मेहनतीचं फळ मिळल्याची भावना गावकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तसेच शुभम यांनी मिळवलेल्या यशाने तेल्हारा शहर व मुळगाव पिंप्री येथील नागरिकांनी बाहकर कुटुंबातील सदस्यांचे कौतुक केले तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेमधुन तहसीलदारपदी निवड झाल्याने सहा एमबीबीएस,तिन बिएएमस,दहा पदवीधर,व सर्व कुटुंबात एक दोन शिक्षक असलेल्या प्रबोधन काॅलनीतील शैक्षणिक उच्चांकात भर टाकल्याने त्यांचे सर्वञ कौतुक करण्यात येत आहे.

टॅग्स :AkolaअकोलाTelharaतेल्हारा