शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

सोलर लाइट इन्सेक्ट ट्रॅप तंत्रज्ञान; पंदेकृविचा खासगी कंपनीसोबत करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 12:45 IST

अकोला: बोंडअळी व इतर कि डींवर नियंत्रण मिळविणाऱ्यांसाठी राष्टÑीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पांतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सोलर लाइट इन्सेक्ट ट्रॅप तंत्रज्ञान विकसित केले असून, या तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी या कृषी विद्यापीठाने एका खासगी कंपनीसोबत शनिवारी करार केला

अकोला: बोंडअळी व इतर कि डींवर नियंत्रण मिळविणाऱ्यांसाठी राष्टÑीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पांतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सोलर लाइट इन्सेक्ट ट्रॅप तंत्रज्ञान विकसित केले असून, या तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी या कृषी विद्यापीठाने एका खासगी कंपनीसोबत शनिवारी सामंज्यस करार केला.सोलर लाइट इन्सेक्ट तंत्रज्ञान वापरल्याने शेतकºयांना फायदा होेणार असून, खर्चाची बचत होईल, तसेच कीटकनाशकाद्वारे मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम कमी करता येतील. या दृष्टीने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अपारंपरिक ऊर्जास्रोत व विद्युत अभियांत्रिकी विभागाने हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास हानिकारक कीटकनाशकांची पुढची पिढी नष्ट करण्यात मोठी मदत होणार आहे. म्हणूनच हे तंत्रज्ञान शेतकºयांपर्यंत पोहोचविण्यासाठी सामंज्यस करार करण्यात आल्याची माहिती डॉ. पंदेकृविचे कुलगुरू डॉ. व्ही.एम. भाले यांनी या करारदरम्यान झालेल्या कार्यक्रमात दिली. यावर पुढे संशोधन सुरू ठेवण्याचे निर्देश शास्त्रज्ञांना दिले. अपारंपारिक ऊर्जास्रोत व विद्युत अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. सुरेंद्र काळबांडे यांनी हे तंत्रज्ञान शेतकºयांसाठी उपयोगी असल्याने मागणी वाढत असल्याचे सांगितले. याप्रसंगी कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, कुलसचिव डॉ. पी.आर. कडू, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुभाष टाले यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिकारी, कर्मचाºयांची उपस्थिती होती. 

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ