शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

निधीअभावी रखडल्या ‘समाजकल्याण’च्या योजना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 10:54 IST

निधीअभावी राज्यातील लाभार्थींना योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.

- संतोष येलकर

अकोला : कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पृष्ठभूमिवर शासनामार्फत विविध योजनांचा निधी थांबविण्यात आला आहे. त्यामध्ये निधी उपलब्ध नसल्याने शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत राज्यात राबविण्यात येणाऱ्या विविध योजना रखडल्या असून, निधीअभावी राज्यातील लाभार्थींना योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत असून, उपाययोजनांच्या कामांवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात येत आहे. त्यानुषंगाने शासनामार्फत राबविण्यात येणाºया विविध योजनांचा निधी थांबविण्यात आला आहे. त्यामध्ये शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाºया विविध योजनांचा निधी गत मार्चपासून राज्यातील जिल्हा स्तरावर उपलब्ध झाला नसल्याने, समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाºया योजना रखडल्या आहेत. त्यामुळे कोरोना संकटाच्या काळात राज्यातील लाभार्थींना समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाºया योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.निधीअभावी अशा रखडल्या योजना!कोरोना संकटाच्या पृष्ठभूमिवर निधीअभावी समाजकल्याण विभागाच्या योजना रखडल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना, अनुसूचित जातीच्या बचत गटांना ट्रॅक्टर वाटप योजना, अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणात पीडित व्यक्तींना अर्थसहाय्य योजना, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, कन्यादान योजना इत्यादी योजना रखडल्या आहेत.कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पृष्ठभूमिवर समाजकल्याण विभागामार्फत विविध योजना राबविण्यासाठी शासनाकडून अनुदान प्राप्त होणे प्रलंबित आहे. त्यामुळे योजना रखडल्या असून, शासनाकडून अनुदान उपलब्ध झाल्यानंतर लाभार्थींना योजनांचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.-अमोल यावलीकरसहायक आयुक्त, समाजकल्याण विभाग, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजना