शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘सोशल आॅडिट’मध्ये रस्ते कामांची होणार ‘पोलखोल’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 13:00 IST

अकोला: शासन निधीतून शहरात काँक्रिटीकरण करण्यात आलेले रस्ते वर्षभरातच खराब झाले झाल्याने, रस्ते कामांत अनियमितता झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठळक मुद्देगुणवत्ता नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांसह अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या तीन पथकाद्वारे नमुने घेण्याचे काम  सुरू करण्यात येत आहे. त्यानुषंगाने ‘सोशल आॅडिट’च्या तपासणीत शहरातील रस्ते कामांची ‘पोलखोल’ होणार आहे.

अकोला: शासन निधीतून शहरात काँक्रिटीकरण करण्यात आलेले रस्ते वर्षभरातच खराब झाले झाल्याने, रस्ते कामांत अनियमितता झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काँक्रिटीकरण झालेल्या आणि सुरू असलेल्या रस्ते कामांचे ‘सोशल आॅडिट’ करण्यात येणार आहे. त्यामध्ये रस्ते कामांच्या गुणवत्ता तपासणीसाठी गुणवत्ता नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांसह अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या तीन पथकाद्वारे नमुने घेण्याचे काम  सुरू करण्यात येत आहे. त्यानुषंगाने ‘सोशल आॅडिट’च्या तपासणीत शहरातील रस्ते कामांची ‘पोलखोल’ होणार आहे.शासनाकडून प्राप्त निधीतून शहरात काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या रस्ते कामांची पाहणी केली असता, रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याचे दिसून आले. त्यामुळे काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या रस्ते कामात प्रथमदर्शनी अनियमितता झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानुषंगाने शहरात काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या आणि सुरू असलेल्या रस्ते कामांच्या गुणवत्ता तपासणीसाठी ‘सोशल आॅडिट’ करण्यात येणार असल्याचे परिपत्रक जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी १६ जुलै रोजी रोजी काढले. त्यानुसार ‘सोशल आॅडिट’मध्ये रस्ते कामांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार रस्ते कामांतील गुणवत्ता तपासणीचे काम रविवार, २२ जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत अकोला उपविभागाच्या गुणनियंत्रण विभागाचे अधिकारी आणि अमरावती व अकोल्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या तीन पथकांकडून रस्ते कामांचे नमुने काढण्यात येणार आहेत. महसूल प्रशासनातील अधिकारी व ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत नमुने काढण्यात येणार आहे. त्यामुळे या तपासणीत शहरातील रस्ते कामांची पोलखोल होणार आहे.नमुने काढण्यासाठी गठित केलेली असे आहेत पथके!१) गुणनियंत्रण, जलसंपदा उपविभाग, अकोला आणि शिपला इंजिनिअरिंग कॉलेज, अमरावती.२) गुणनियंत्रण, सार्वजनिक बांधकाम उपविभाग अकोला आणि श्री शिवाजी इंजिनिअरिंग कॉलेज अकोला.३) शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावतीचे प्राध्यापक व विद्यार्थी.

 

टॅग्स :Akolaअकोलाroad safetyरस्ते सुरक्षा