शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

मनपा कर विभागातील सहा कर्मचारी निलंबित; कामचुकारपणा भोवला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 13:28 IST

अकोला : शहरातील मालमत्ताधारकांजवळून थकीत मालमत्ता कर वसुली करण्यात अपयशी ठरलेल्या कर विभागातील सहा कर्मचाऱ्यांना महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी गुरुवारी तडकाफडकी निलंबित केले.

ठळक मुद्देकर विभागातील काही कर्मचारी कामचुकारपणा करीत असल्याचे आयुक्त वाघ यांच्या निदर्शनास आले.मनपा आयुक्तांच्या निर्णयामुळे कामचुकार कर्मचाºयांच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे.

अकोला : शहरातील मालमत्ताधारकांजवळून थकीत मालमत्ता कर वसुली करण्यात अपयशी ठरलेल्या कर विभागातील सहा कर्मचाऱ्यांना महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी गुरुवारी तडकाफडकी निलंबित केले. मनपाच्या मुख्य सभागृहात कर वसुलीचा आढावा घेत असताना या विभागातील काही कर्मचारी कामचुकारपणा करीत असल्याचे आयुक्त वाघ यांच्या निदर्शनास आले.महापालिका प्रशासनाने मालमत्तांचे पुनमूर्ल्यांकन केल्यानंतरही अपेक्षित वसुली होत नसल्याचे चित्र आहे. शहरातील मालमत्ताधारकांकडे आजरोजी तब्बल ४१ कोटींचा कर थकीत आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी मनपाच्या कर विभागाकडे ३५ वसुली लिपिक कार्यरत आहेत. वसुली लिपिकांच्या कामकाजाचा महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी गुरुवारी आढावा घेतला असता अत्यल्प वसुली केली जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यासंदर्भात जाब विचारला असता वसुली लिपिक समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. ही बाब पाहता आयुक्त वाघ यांनी सहायक अधीक्षक राजेंद्र गाडगे, वसुली लिपिक किरण शिरसाट, ईश्वर नरडे, संतोष साबळे, राहुल देशमुख, ज्ञानेश्वर देशमुख यांना निलंबित करण्याचा आदेश जारी केला. मनपा आयुक्तांच्या निर्णयामुळे कामचुकार कर्मचाºयांच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका