शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

 अकोट तालुक्यातील चिचपानी धरणात बुडून चिमुकल्या बहीण-भावाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2022 20:42 IST

Sister and brother drowned in Chichpani dam in Akot taluka : प्रतीक्षा केशव बेलसरे (वय ११ वर्ष) व युवराज केशव बेलसरे (वय ९ वर्ष) हे बहीण-भाऊ दुपारी चीचपानी धरणावर गेले होते.

अकोटःअकोट तालुक्यातील चिचपानी धरणामध्ये दोन सख्या चिमुकल्या बहीण-भावाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना १२ जुन रोजी घडली. 

आदीवासी बहुल भागातील डांगरखेड येथील  प्रतीक्षा केशव बेलसरे (वय ११ वर्ष) व युवराज केशव बेलसरे (वय ९ वर्ष) हे बहीणभाऊ दुपारी चीचपानी धरणावर गेले होते. आईवडील शेतमजूरीला गेले असता बहीण कपडे धुण्यासाठी धरणावर गेली. सोबत भाऊ सुध्दा गेला. यावेळी भावाचा अचानक पाय घसरल्याने धरणाच्या पाण्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी बहीण गेली असता धरणातील पाण्यात दोंघाचा बुडून मृत्यू प्राथमिक माहिती आहे. दोंघेही बुडाल्याची माहीती मिळताच गावकऱ्यांनी धरणावर धाव घेतली. पाण्यात शोधाशोध केली. दोंघाचे मृतदेह अकोट येथील ग्रामीण रुग्णालयात आणले होते. याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे, समाजसेवक संदीप बोबडे सर यांनी रुग्णालयात धाव घेत सांत्वना करीत वैद्यकीय प्रकीया लवकर पार पाडण्यासाठी सहकार्य केले. वैद्यकीय अधिकारी यांनी डॉ. नेमाडे शवविच्छेदन केले. या घटनेमुळे सर्वळ हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Akolaअकोलाakotअकोट