शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

जिल्ह्यात एकाच वेळी जंतुनाशक फवारणीचे नियोजन रेंगाळले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 11:39 IST

जिल्ह्यात एकाच वेळी जंतुनाशकाची फवारणी करण्याचे नियोजन रेंगाळले आहे.

अकोला : पावसाळ्यात साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी जिल्ह्यात एकाच वेळी जंतुनाशकाची फवारणी करण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश पालकमत्र्यांनी १० दिवसांपूर्वी संबंधित यंत्रणांना दिले होते; मात्र यासंदर्भात संबंधित यंत्रणांकडून अद्याप नियोजन करण्यात आले नसल्याने, जिल्ह्यात एकाच वेळी जंतुनाशकाची फवारणी करण्याचे नियोजन रेंगाळले आहे.जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, पावसाळ्यात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होणार नाही तसेच डासांचा प्रादुर्भाव होणार नाही, यासाठी जिल्ह्यातील नागरी आणि ग्रामीण भागात एकाच वेळी जंतुनाशकाची फवारणी करण्याचे निर्देश पालकमंत्री ओमप्रमकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी ११ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि जिल्ह्यातील नगरपालिकांच्या अधिकाऱ्यांना दिले होते.पालकमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानंतर १४ दिवसांचा कालावणी उलटून गेला; मात्र जिल्ह्यातील ग्रामीण भागात आणि शहरी भागात एकाच वेळी जंतुनाशकाची फवारणी करण्याचे नियोजन अद्याप संबंधित यंत्रणांकडून करण्यात आले नाही. त्यामुळे जिल्ह्यात एकाच वेळी जंतुनाशकाची फवारणी करण्याचे नियोजन संबंधित यंत्रणांकडून केव्हा करण्यात येणार, यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पालकमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकाच वेळी जंतुनाशकाची फवारणी करण्याचे नियोजन लवकरचकरण्यात येणार आहे.-डॉ. सुरेश आसोलेजिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद.

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद