शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘पोकरा’साधणार ‘रेशीम’ विकास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 18:50 IST

तुती लागवडीकडे येथील शेतकरी वळला असून, पाच जिल्ह्यात आजमितीस तीन हजार हेक्टरवर तुतीची लागवड करण्यात आली आहे.

अकोला: पारंपारिक शेतीला ‘रेशीम शेती’ ची जोेड देण्यासाठी रेशीम संचालनालयाने महारेशीम कार्यक्रम हाती घेतला असून, कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारा हा प्रमुख जोडधंदा म्हणून, वºहाडातील शेतकऱ्यांनी आत्मसात करायला सुरुवात केली आहे. आता ‘पोकरा’ नानाजी देशमुख कृषी संजिवनी योजनेतंर्गत रेशीम शेतीला नवसंजिवनी मिळणार आहे. शेतकऱ्यांना भरपूर अनुदानही दिले जाणार आहे.रोपवाटीकेचा यामध्ये समावेश आहे.सुरुवातीला वºहाडात चांगल्यापैकी जम बसविणाºया या रेशीम शेतीला मध्यंतरी अवकळा आली होती; परंतु पुन्हा रेशीम तयार करणाºया तुती लागवडीकडे येथील शेतकरी वळला असून, पाच जिल्ह्यात आजमितीस तीन हजार हेक्टरवर तुतीची लागवड करण्यात आली आहे. यावर्षीही दोनशे एकर तुती लागवडीचे उद्दिष्ट जिल्हा रेशीम कार्यालयांना देण्यात आले आहे.नवीन तुती लागवड कार्यक्रमांतर्गत यावर्षी अकोला जिल्ह्यातही २०० एकर तुती लागवड करण्यासाठीचे उद्दिष्ट असून,नोंदणी सुरू करण्यात आली आहे. पातूर व बाळापूर तालुक्यासह तुतीचे क्षेत्र यावर्षी वाढले असून, अकोला आणि आकोट तालुक्यातील खारपाणपट्ट्यातील शेतकºयांनाही तुती लागवड करण्यासाठी महारेशीत मोहिमेतंर्गत प्रोत्साहन देण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यात यावेळी बचत गटाने तुती लागवड करावी म्हणून रेशीम मार्गदर्शन करणार आहे.रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने स्वतंत्र रेशीम संचालनालय सुरू केले असून, रेशीम शेती करण्यासाठी शेतकºयांनी पुढे यावे म्हणून अनुदान दिले जात आहे. तुती लागवड व इतर साहित्य खरेदीसाठी आता नानाजी देशमुख कृषी संजिवनी योजनेतंर्गत भरपूर अनुदान देण्यात येणार आहे. यामध्ये सर्वसाधरण शेतकºयांना तुती रोपवाटीकेसाठी यात अनुदान असून, लागवडीसाठी ३७,५००,साहित्य खरेदी ५६,२५० व किटक संगोपण मिळून १ लाख २६ हजार ४७९ रू पये अनुदान दिले जाणार आहे. अनुसूचित जाती जमातीच्या शेतकºयांना रोप वाटिकेसह तुती लावगडीला ४५ हजार, साहित्य खरेदी ६७,५०० मिळून १ लाख ५१ हजार ७७५ रू पये अनुदान दिले जाणार आहे.

वºहाडातील खारपाणपट्ट्यातील शेतकºयांनी ही कमी खर्चाची शेती करावी, यासाठी अमरावती विभागीय रेशीम शेती कार्यालयातर्फे शेतकºयांना प्रोत्साहन दिले जात असून, महारेशीत अभियानातंर्गत शेतकºयांना आणखी प्रोत्साहन दिले जात आहे.यावेळी ‘पोकरा’तंर्गत अनुदान दिले जाणार आहे.- महेंद्र ढवळे,सहायक संचालक,रेशीम.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती