शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूर जैन येथे शेतकरी घेतात हळदीचे विक्रमी पीक !

By admin | Updated: March 17, 2016 02:22 IST

हळदच्या पिकाकडे शेतक-यांचा ओढा.

शंकर वाघ /शिरपूर जैन (जि. वाशिम)गत काही वर्षांंपासून येथील शेतकरी पारंपरिक पिकांना फाटा देऊन हळदीचे उत्पादन घेत आहेत. त्यांना लाखो रुपयांचे उत्पादन होत असल्याने दिवसेंदिवस हळदीच्या शेतीत वाढ होत आहे. पूर्वी गावातील सर्वच शेतकरी कपाशी, गहू, हरभरा आदी पीक घेत होते. त्यानंतर सोयाबिनच्या शेतीकडे वळले. चार ते पाच वर्षांंंंपूर्वी गावात कपाशी व सोयाबिन ही मुख्य पिके होते. आता मात्र यामध्ये बदल झाला असून, गत काही वर्षांपासून शेतकरी हळदीच्या पिकाकडे वळले आहेत. सुरुवातीला गावातील काही शेतकर्‍यांनी हळदीचे पीक घेतले. त्यांना नफा झाल्यामुळे त्यानंतर अनेक शेतकरी याकडे वळले. आता गावातील १00 ते २00 शेतकरी हळदीचे पीक घेत आहे. त्यांना एका एकरात लाखोंचे उत्पादन होत आहे. नंदकिशोर उल्हामाले, आशीष देशमुख, गजानन गाभणे, बाळासाहेब देशमुख, ज्ञानेश्‍वर गावंडे, नीलेश शर्मा, संजय कान्हेड, डॉ. गजानन ढवळे यांच्यासारख्या युवा शेतकर्‍यांनी मागील काही वर्षांंंंंपासून हळद पिकाचे विक्रमी उत्पादन घेऊन इतर शेतकर्‍यांना हळदीचे पिके घेण्यासाठी प्रवृत्त केले. एकरी २५ ते ३0 क्विंटल हळदीचे उत्पन्न होत असल्याने एकरी उत्पन्नही २.५0 लाख ते तीन लाखापर्यंंंंंत होत आहे. हळदीच्या पिकासाठी सिंचन फार महत्त्वाचे असून, त्यासाठी ही मंडळी ठिबक सिंचनाचा अवलंब करून प्रगती साधत आहे. हळदी पिकामुळे शिरपूरच्या काही शेतकर्‍यांचे जीवनच बदलले असून, डॉ. ढवळे, इंजि. नंदकिशोर उल्हामाले, गजानन गाभणे, अरुण बोबडे यांनी आपले व्यवसाय सोडून चक्क शेतीतच करिअर घडविले आहे.*अभियंता झाला शेतकरी इंजिनिअर नंदकिशोर उलेमाले बी.ई. मेकॅनिकल असून, नोकरी न करता त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. नोकरी न करता शेतीकडे वळण्याबाबत मत व्यक्त करताना त्यांनी सांगितले, की शेतकरीसुद्धा प्रतिष्ठेचे जीवन जगू शकतो, हे मी दाखवून दिले. या वर्षी माझे २ एकर हळद पीक आहे. २ एकर डाळिंब आहे. १ एकर कांदा बीजोत्पादन आहे. २ एकर वांगे आहे व इतर सोयाबिन, तूर व हरभरा होत. ९ एकरातील २ एकर डाळिंब वजा जाता ७ एकर मध्ये मला यावर्षी जवळपास १२ लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे. हळदीमुळेच माझी आर्थिक परिस्थिती सुधारली व मी आजरोजी जवळपास १ लाख रुपये महिना कमवत आहे.