शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या ‘पेमेंट वॉलेट’ला अल्प प्रतिसाद

By atul.jaiswal | Updated: August 28, 2019 14:35 IST

अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यातून २७ आॅगस्टपर्यंत केवळ १९१ जणांनी अर्ज केले आहे.

- अतुल जयस्वालअकोला: ग्राहकांच्या सुविधेसाठी वेगवेगळ्या सोयीसुविधा आॅनलाइन देण्यात अग्रेसर असलेल्या महावितरणच्या ‘पेमेंट वॉलेट’ला पश्चिम वºहाडातील तीन जिल्ह्यात मात्र अल्प प्रतिसाद मिळत आहे. ११ जुलै रोजी ‘लाँच’ झालेल्या या सुविधेसाठी महावितरणच्याअकोला परिमंडळातील अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यातून २७ आॅगस्टपर्यंत केवळ १९१ जणांनी अर्ज केले आहे. विशेष म्हणजे या दीड महिन्यांच्या कालावधीत महावितरण मुख्यालयाकडून फक्त एका अर्जाला मंजुरी मिळाली आहे.महावितरणने अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार मार्गदर्शनाखाली स्वत:चे पेमेंट वॉलेट आणले आहे. आवश्यक अटींची पूर्तता करणाऱ्या १८ वर्षांवरील कोणत्याही व्यक्तीला वॉलेटधारक होता येते. यातून वीज ग्राहकांना विशेषत: ग्रामीण भागात वीज बिलाचा भरणा करणे सुलभ होण्यासह प्रती बिल पावतीमागे ५ रुपये उत्पन्न मिळविण्याची संधी वॉलेटधारकास उपलब्ध करून दिली आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी महावितरणच्या अकोला परिमंडळातील अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील १९१ वीज ग्राहकांनी अर्ज केले आहेत. यापैकी केवळ एक अर्ज महावितरण मुख्यालयाकडून मंजूर झाला आहे. उर्वरित अर्ज विविध कारणास्तव एकतर फेटाळण्यात आले आहेत किंवा प्रलंबित असल्याचे महावितरणमधील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.१९ अर्ज फेटाळलेतीन जिल्ह्यातून करण्यात आलेल्या १९१ अर्जांपैकी १९ अर्ज फेटाळण्यात आले आहेत. यामध्ये अकोल्यातील ५, वाशिममधील २, तर बुलडाण्यातील १२ अर्जांचा समावेश आहे. यापैकी ८ अर्ज मुख्यालयातून बाद झाले, तर ११ अर्ज उपविभागस्तरावर फेटाळण्यात आले.असे आहेत जिल्हानिहाय अर्जजिल्हा                       अर्जअकोला                       ६३वाशिम                       २६बुलडाणा                   १०२----------------------------------------एकूण                         १९१

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणAkolaअकोलाAkola Zoneअकोला परिमंडळ